नीरज चोप्रा प्रशिक्षक डॉ. क्लॉस बार्टोनिएझ

नीरज चोप्राला सुपरस्टार बनवणाऱ्या प्रशिक्षकाने पदभार सोडले, जाणून घ्या कारण

भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्राने अनेक स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये त्याने रौप्य पदक जिंकले. तर टोकियो 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकले ...