नीरज चोप्रा

घरापासून १५-१६ किलोमीटर दूर सरावासाठी जायचा ‘गोल्ड मेडलिस्ट’ निरज, वडिलांनी सांगितला संघर्ष

—
ऑगस्ट 8, 2021

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी निरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने हे पदक जिंकून इतिहास रचला आहे. तब्बल 13 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाले आहे.....

नीरजवर बक्षीसांचा वर्षाव! भारताच्या पहिल्या सुवर्णपदक विजेत्या ॲथलीटला आनंद महिंद्रांकडून ‘खास’ भेट

—
ऑगस्ट 8, 2021

भारतासाठी टोकियो ऑलिम्पिक यशस्वी ठरले आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण ७ पदकं मिळाली. त्यातही शनिवारी (७ ऑगस्ट) भारतासाठी भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णमयी कामगिरी केली. त्याने....

नीरजच्या सुवर्ण यशाचा उत्साह! “मेरे देश की धरती” गाण्यावर ७२ वर्षीय गावसकरांनी आनंदाने धरला ठेका

—
ऑगस्ट 8, 2021

टोकियो। भारताच्या नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी (७ ऑगस्ट) भालाफेक क्रीडाप्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज ८७.५८ मीटर भाला फेक करत अव्वल क्रमांक....

तेंडुलकर ते सेहवाग; क्रिकेटविश्वातून ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव

—
ऑगस्ट 7, 2021

संपूर्ण भारतासाठी शनिवार सोनियाचा दिवस ठरला आहे. भारताचा स्टार भालाभेकपटू नीरज चोप्राने टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. याबरोबरच त्याने....

ऐतिहासिक सामन्यासाठी नीरज करतोय ‘अशी’ तयारी, व्हिडिओ झाला व्हायरल

—
ऑगस्ट 7, 2021

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा शनिवारी (७ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर आहे. पुरुषांच्या भालाफेक प्रकारात त्याने पदक जिंकले तर, ऑलिम्पिक ऍथलेटीक्समध्ये भारताला पदक....

व्वा रे पठ्ठ्या! भालाफेक खेळातून इंडियाला पदकाची आशा, नीरज चोप्राने मिळवलं फायनलचं तिकीट

—
ऑगस्ट 4, 2021

जपानची राजधानी टोकियो येथे गेल्या काही दिवसांपासून टोकियो ऑलिंपिक २०२० चा थरार रंगला आहे. खेळाच्या या महाकुंभात भारतीय क्रिडापटूही धमाकेदार प्रदर्शन करताना दिसत आहेत. आतापर्यंत....

‘आपले सर्वोत्तम देण्याची हीच ती वेळ’, टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्यास नीरज चोप्रा सज्ज, फोटो व्हायरल

—
जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताच्या पदरात अद्याप एकमेव पदक पडले आहे. शनिवारी (२४ जुलै) महिला वेट लिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात वेट लिफ्टर मिराबाई चानूने रौप्य पदकाची....

एशियन गेम्समधील सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्रा आणि जीन्सन जॉन्सन यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

—
सप्टेंबर 17, 2018

एशियन गेम्समध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि धावपटू जीन्सन जॉन्सन या दोघांची मानाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात करण्यात आली आहे. नीरजने एशियन गेम्समध्ये....

आशियाई सुवर्णपदक विजेत्या निरज चोप्राच्या त्या कृत्याबद्दल काय म्हणाले भारतीय लष्कर दलप्रमुख?

—
सप्टेंबर 6, 2018

एशियन गेम्स सुवर्ण पदक विजेत्या भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्याबाबत दाखवलेल्या खिलाडूवृत्तीबद्दल भारतीय लष्कर दलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी विधान केले की, “जर पाकिस्तानने आतंकवाद....

एशियन गेम्स: युट्युबवरुन गिरवले भालाफेकचे धडे, मिळवले सुवर्णपदक

—
ऑगस्ट 28, 2018

एशियन गेम्समध्ये नीरज चोप्रा हा सुवर्णपदक मिळवणारा भारताचा पहिला भालाफेकपटू ठरला आहे. त्याने तिसऱ्या प्रयत्नात वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत 88.06मीटरचा थ्रो केला. 20 वर्षीय नीरजने युट्युबवर....

एशियन गेम्स: निरज चोप्राने भारताला मिळवून दिले भालाफेकीतील पहिले सुवर्णपदक

—
ऑगस्ट 27, 2018

इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये भारताचा भालाफेकपटू निरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे. तो एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवणारा भारताचा पहिला भालाफेकपटू ठरला आहे.....

एशियन गेम्समध्ये भारतीय चमूचा ध्वजधारक २० वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्रा

—
ऑगस्ट 10, 2018

इंडोनेशियातील जकार्तामध्ये सुरू होणाऱ्या एशियन गेम्समध्ये भारतीय चमूचा ध्वजधारक भालाफेकपटू नीरज चोप्राची निवड करण्यात आली आहे. या १८व्या एशियन गेम्सना १८ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे.....

एक फूटबाॅलर ते विश्व विजेती- जाणुन घ्या हिमा दासचा थक्क करणारा प्रवास

—
जुलै 14, 2018

-अक्षय आगलावे भारतीय खेळाडूंचा हळूहळू का होईना क्रिकेट सोडून इतर खेळांमध्ये कामगिरीचा एकंदरीत दर्जा सुधारत चालला आहे. भारताने नुकत्याच झालेल्या हॉकी ज्युनिअर विश्वचषकाचे अजिंक्यपद पटकावले....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: नीरज चोप्राची भालाफेकमध्ये सुवर्णमय कामगिरी

—
एप्रिल 14, 2018

गोल्ड कोस्ट। ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नीरज चोप्राने भारताला २१ वे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. हे पदक त्याने भालाफेक क्रीडा प्रकारात मिळवले....

Previous