नुसरत फतेह अली खान
Video: कोण आहे तो दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू; जो गातो हिंदी कव्वाली!
यावर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेला दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज इम्रान ताहिरने हरभजन सिंगच्या भज्जी ब्लास्ट शोमध्ये त्याच्या क्रिकेट प्रवासाबद्दल गप्पा मारल्या. या गप्पांदरम्यान इम्रानने हरभजनने विनंती....




