नेट रन रेट कसा मोजला जातो
क्रिकेटमध्ये ‘नेट रन रेट’ कसा मोजला जातो? सोप्या भाषेत समजून घ्या संपूर्ण सूत्र
—
आयपीएल 2024 चा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. प्लेऑफमधील स्थान पक्कं करण्यासाठी अनेक संघांमध्ये चुरशीची लढाई सुरू आहे. आतापर्यंत फक्त कोलकाता नाईट रायडर्सला अंतिम ...