नेपाळ टी20 विश्वचषक 2024

नेपाळचा हार्टब्रेक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या एका धावेनं पराभव

जून 15, 2024

नेपाळ क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2024 मध्ये इतिहास रचण्यापासून थोडक्यात मुकला. शनिवारी (15 जून) झालेल्या स्पर्धेच्या 31 व्या सामन्यात नेपाळचा बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या चेंडूवर....