न्यूझीलंडचा विश्वचषकातील दुसरा सर्वात मोठा विजय
न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव करताच केला आश्चर्यकारक Record, 1975नंतरचा दुसरा जबरदस्त विजय
बुधवारी (दि. 18 ऑक्टोबर) चेन्नईमध्ये विश्वचषक 2023 स्पर्धेचा 16वा सामना गत-उपविजेत्या न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान संघात पार पडला. इंग्लंडला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तानचा आत्मविश्वास गगनाला भिडला होता.....






