न्यूझीलंडचा 1 धावेने विजय
विलियम्सनचा धमाका! बनला फॉलोऑननंतर कसोटीत ‘अशी’ कामगिरी करणारा चौथा खेळाडू, यादीत टॉपला ‘हे’ भारतीय
आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान देण्यासाठी प्रत्येक खेळाडू प्रयत्नांची पराकाष्टा करत असतो. मग तो टी20 सामना असो, वनडे सामना असो किंवा कसोटी सामना असो. ...
फक्त एका धावेने कसोटीत विजय? पाहा किती वेळा घडलाय ‘हा’ इतिहास
कसोटी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठा प्रकार आहे. यामध्ये 5 दिवसांच्या सामन्यात खेळताना खेळाडूंचा कस लागतो. इतर क्रिकेट प्रकारासारखीच कसोटीतील प्रत्येक धाव महत्त्वाची असते. ...
कहर! एकही चेंडू न खेळता फलंदाज बाद, 12 वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचा मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) वेलिंग्टन येथे शेवट झाला. पहिला सामना जिंकून ...
फॉलोऑन मिळाल्यानंतरही न्यूझीलंडने केली कमाल, सगळ्यांना झाली कोलकाता कसोटीची आठवण
मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) न्यूझीलंड संघाने वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बलाढ्य इंग्लंड संघाला धूळ चारली. न्यूझीलंडने अवघ्या 1 धावेने विजय मिळवत ...
सुवर्णक्षण! गेल्या 22 वर्षात क्रिकेटमध्ये कधीही न पाहिलेला क्षण, पाहा व्हिडिओ
न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकत मालिका खिशात घालू पाहणाऱ्या इंग्लंड संघाला चांगलीच चपराक बसली. न्यूझीलंडने मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) वेलिंग्टन येथे खेळताना इंग्लंडचा 1 ...
दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने हाणून पाडला बलाढ्य इंग्लंडचा डाव, कीवींच्या नावावर ऐतिहासिक कामगिरी
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी सामन्यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले. इंग्लंड संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर ...