न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड

NZ VS ENG; शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडचा मोठा विजय, पण मालिका इंग्लंडच्या खिश्यात

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा समारोप झाला आहे. यजमान न्यूझीलंडने मालिकेतील शेवटचा सामना 423 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. मात्र, इंग्लंडने या ...

Tom-Latham

ब्रेंडन मॅक्युलमचा विक्रम मोडीत, किवी कर्णधाराने रचला इतिहास

न्यूझीलंड क्रिकेट संघाने घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली आहे. पहिले दोन कसोटी सामने गमावल्यानंतर आता न्यूझीलंडचा संघ तिसरा कसोटी सामना खेळत आहे. कालपासून ...

असं कोण आऊट होतं भाऊ! केन विल्यमसननं मारली स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड, VIDEO व्हायरल

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी आणि शेवटची कसोटी हॅमिल्टनच्या मैदानावर खेळली जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसननं शानदार फलंदाजी ...

gus atkinson

IPL मेगा लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना वेलिंग्टन येथे खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने आपली पकड मजबूत केली असून ...

केन विल्यमसननं रचला इतिहास, न्यूझीलंडसाठी अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हलवर खेळवला जात आहे. 28 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या दिवशी फलंदाजी करत ...

केन विल्यमसन पुन्हा ठरला नर्व्हस नाईंटीजचा बळी, सचिन तेंडुलकरसह या यादीत टॉप-2 मध्ये सामील

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना क्राइस्टचर्च येथे खेळवला जात आहे. या सामन्यात शानदार फलंदाजी करणारा यजमान संघाचा स्टार फलंदाज ...

NZ VS ENG; या दोन महान खेळाडूंच्या नावावर कसोटी मालिका, ट्रॉफीमध्ये बॅटचाही वापर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी कसोटी मालिका बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दोन महान क्रिकेटपटूंच्या नावावर आहे. त्याचप्रमाणे आता न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी ...

Trent Boult

ट्रेंट बोल्टने रचला इतिहास! इंग्लंडच्या पाच विकेट्स घेत बनला न्यूझीलंडचा सर्वोत्तम गोलंदाज

बुधवारी (13 सप्टेंबर) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना खेळला गेला. द ओव्हल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 368 ...

क्रिकेट विश्वचषकातील सर्वात नाट्पूर्ण सामना; इंग्लंड ठरला होता विश्वविजेता, तर पराभूत न होताही न्यूझीलंड मात्र उपविजेता

इंग्लंडला क्रिकेटचे जनक म्हटले जात असले तरी या संघाला वनडेतील विश्वविजेता संघ बनण्यासाठी तब्बल 34 वर्षांची वाट पाहावी लागली होती. बरोबर तीन वर्षांपूर्वी म्हणजेच ...

Fan-Girl-of-Ben-Stokes

इकडं तरुणीनं प्रपोज केलं अन् तिकडं स्टोक्सनेही दिली स्माईल, लाईव्ह सामन्यात चाहतीच्या पोस्टरने वेधले लक्ष

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. यातील दुसऱ्या कसोटीचा शेवट मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) वेलिंग्टन येथे झाला. हा कसोटी सामना ...

Ben-Stokes

‘पैसा वसूल सामना, पण आम्ही निराश…’, न्यूझीलंडविरुद्ध 1 धावेने पराभूत होताच कर्णधार स्टोक्सलाही झालं दु:ख

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंड संघाचे नेतृत्व बेन स्टोक्स याच्याकडे होते. स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने पहिल्या कसोटीत शानदार विजय साकारला होता. मात्र, दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला पराभवाचा ...

Kane-Williamson

विलियम्सनचा धमाका! बनला फॉलोऑननंतर कसोटीत ‘अशी’ कामगिरी करणारा चौथा खेळाडू, यादीत टॉपला ‘हे’ भारतीय

आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान देण्यासाठी प्रत्येक खेळाडू प्रयत्नांची पराकाष्टा करत असतो. मग तो टी20 सामना असो, वनडे सामना असो किंवा कसोटी सामना असो. ...

NZ-vs-ENG-2nd-Test-Match

फक्त एका धावेने कसोटीत विजय? पाहा किती वेळा घडलाय ‘हा’ इतिहास

कसोटी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठा प्रकार आहे. यामध्ये 5 दिवसांच्या सामन्यात खेळताना खेळाडूंचा कस लागतो. इतर क्रिकेट प्रकारासारखीच कसोटीतील प्रत्येक धाव महत्त्वाची असते. ...

Harry-Brook-Diamond-Duck

कहर! एकही चेंडू न खेळता फलंदाज बाद, 12 वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचा मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) वेलिंग्टन येथे शेवट झाला. पहिला सामना जिंकून ...

New-Zealand-Cricket-Team

फॉलोऑन मिळाल्यानंतरही न्यूझीलंडने केली कमाल, सगळ्यांना झाली कोलकाता कसोटीची आठवण

मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) न्यूझीलंड संघाने वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बलाढ्य इंग्लंड संघाला धूळ चारली. न्यूझीलंडने अवघ्या 1 धावेने विजय मिळवत ...

1236 Next