न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा, या खेळाडूच्या पुनरागमनाने वाढली उत्सुकता!
ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 14 सदस्यीय संघात अष्टपैलू मार्कस स्टोइनिसचाही समावेश केला आहे.....
Video : ग्लेन फिलिप्सचा हा झेल पाहून क्रिकेटविश्व हैराण! तुम्हीही एकदा पाहाच
न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकापैकी एक मानला जातो. शनिवारी (9 मार्च) क्राइस्टचर्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यानं हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. ग्लेन फिलिप्सनं....
‘मला जराही अपेक्षा नाही…’, न्यूझीलंडच्या क्रिकेट संघांच्या चाहत्यांवर वॉर्नर कशामुळे आहे नाराज?
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघातील टी-20 मालिका बुधवारी (21 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. पण तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज....
फॉर्ममध्ये असताना विलियम्सन घेणार माघार, आनंदाच्या कारणास्तव नाही खेळणार ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका
न्यूजीलंडचा क्रिकेट संघातून महत्वाची बातमी समोर येत आहे. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज आणि कर्णधार केन विलियम्सन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून माघार घेणार आहे. उभय संघांतील ही मालिका....
ट्रेविस हेडने रचला मोठा विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला चौथा खेळाडू
भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या वनडे विश्वचषक 2023 साठी दुखापतग्रस्त ट्रेविस हेडचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. डाव्या हाताच्या फलंदाजाने स्पर्धेतील त्याच्या पहिल्याच सामन्यात....
श्रीलंकेच्या 10 खेळाडूंना जमलं नाही, ते एकट्या फिलिप्सने केलं, पाहा आकडेवारी
शनिवारी (29 ऑक्टोबर) टी-20 विश्वचषक 2022 मधील 27 वा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील ही लढत चांगलीच रोमांचक झाली. न्यूझीलंडचा....
ऑस्ट्रेलियन पठ्ठ्या भुवनेश्वरच्या एक पाऊल पुढे, टी20 क्रिकेटमधील ‘या’ विक्रमात बनला टेबल टॉपर
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात टी20 विश्वचषक 2022मधील सुपर 12 फेरीतील पहिला सामना पार पडला. शनिवारी (दि. 22 ऑक्टोबर) पार पडलेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलियाला....
लेट पण थेट! 2007 ते 2022, न्यूझीलंडने चार वेळा केला ऑस्ट्रेलियाचा दौरा, पण शेवटी ऑस्ट्रेलियाला लोळवलंच
टी20 क्रिकेटमध्ये असे काही संघ आहेत, जे ऑस्ट्रेलियामध्ये एकदाही विजय मिळवण्यात यशस्वी झाले नाहीयेत. मात्र, त्यांनी हार न मानता या अपयशाचे रूपांतर यशामध्ये करू दाखवले.....
डेविड वॉर्नरची विकेट टीम साऊदीसाठी ठरली ऐतिहासिक! केले ‘हे’ दोन विक्रम नावावर
आठव्या टी20 विश्वचषकाची (T20 World Cup)धमाकेदार सुरूवात झाली आहे. शनिवारी (22 ऑक्टोबर) झालेल्या सुपर 12च्या पहिल्याच सामन्यात यजमान संघ पराभूत झाला आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर....
हे काय बरं नाही! ऑस्ट्रेलियाला विजयापेक्षा पराभव जास्त जवळचा, मोडला स्वत:चाच नकोसा विक्रम
न्यूझीलंड संघाने टी20 विश्वचषक 2022मधील सुपर 12 फेरीतील पहिला सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. शनिवारी (दि. 22 ऑक्टोबर) सिडनी येथे पार पडलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने 89....
अफलातून! न्यूझीलंडच्या पठ्ठ्याने चित्त्याच्या चपळाईने झेल घेत स्टॉयनिसला धाडलं तंबूत, व्हिडिओ पाहिला का?
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत आतापर्यंत अनेक लक्षणीय दृश्य पाहायला मिळाले आहेत. जसे की, खेळाडूंचे क्षेत्ररक्षण, फलंदाजांचे गगनचुंबी षटकार, गोलंदाजांची घातक गोलंदाजी. यातील क्षेत्ररक्षणाचे असेच काहीसे....
ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक ठोकत न्यूझीलंडने टी20 विश्वचषकात रचला इतिहास, वाचा काय केलाय पराक्रम
शनिवारी (दि. 22 ऑक्टोबर) सिडनी येथे न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12चा पहिला सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने आपलाच....
Video: न्यूझीलंडची सुपरवुमन! विश्वचषकात ग्रीनने एलिसा पेरीचा घेतलेला झेल पाहून व्हाल थक्क
न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ (ICC Women’s World Cup 2022) स्पर्धेचा ११ वा सामना यजमान न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. रविवारी (१३....
ऑस्ट्रेलियाला चँपियन बनवणाऱ्या मार्शचा जुना व्हिडिओ चर्चेत, म्हणतोय, ‘अर्धा ऑस्ट्रेलिया माझा द्वेष करतो, पण..’
टी-२० विश्वचषक २०२१ चे विजेतेपद ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले. ऑस्ट्रेलियाने रविवारी (१४ नोव्हेंबर) न्यूझीलंडला ८ विकेट्स राखून पराभूत केले आणि त्यांच्या पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. न्यूझीलंडने....
ऑस्ट्रेलियाने वॉनची ‘ती’ भविष्यवाणी ठरवली खोटी, गोलंदाज झम्पाने भन्नाट पोस्ट करत लगावली चपराक
टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ८ विकेट्सने मात दिली आणि पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक जिंकला. तत्पूर्वी क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी विजेतेपदाबाबत भविष्यवाणी केली होती आणि ऑस्ट्रेलिया....




















