पटना पायरेट्स
प्रो कबड्डी: मोनू गोयतच्या धडाक्याने पटनाने केली बंगालची शिकार
जगातील सर्वात मोठी कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या दिवशी दुसऱ्या सामन्यात पटना पायरेट्स व बंगाल वॉरियर्स संघ भिडले. दोन मजबूत संघातील हा सामना....
पुणेरी पलटणच्या पदरी दुसरा पराभव; पटना पायरेट्सने एकतर्फी सामन्यात लोळवले
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाच्या सातव्या दिवशी पुणेरी पलटण व पटना पायरेट्स आमने-सामने आले. स्टार खेळाडूंनी सुसज्ज असे हे दोन्ही संघ सामन्यात आक्रमक खेळ करताना....
प्रो कबड्डी २०२१: पटना पायरेट्सने जिंकला पहिला सामना, हरियाणा स्टिलर्स अटीतटीच्या लढतीत पराभूत
प्रो कबड्डी लीग २०२१-२२ (Pro Kabaddi League) हंगामाची सुरुवात बुधवारी (२२ डिसेंबर) झाली असून गुरुवारी (२३ डिसेंबर) सहावा सामना हरियाणा स्टिलर्स विरुद्ध पटना पायरेट्स संघात....
बंगालचा वाघ आता खेळणार पायरेट्स संघासाठी, जँग कुन लीवर लागली ‘इतक्या’ लाखांची बोली
गेल्या काही महिन्यांपासून प्रो कबड्डीच्या लिलावाची आतुरतेने वाट पाहिली जात होती. अखेर तीन दिवसीय लिलाव सोहळ्याचे आयोजन मुंबईमध्ये करण्यात आले आहे. या लिलावातील पहिल्या दिवशी....
‘रेकॉर्ड ब्रेकर’ परदीप नरवाल काही थांबेना, केले हे खास विश्वविक्रम
प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये काल (२६ सप्टेंबर) पाटणा पायरेट्स विरुद्ध दबंग दिल्ली यांच्यात सामना झाला. दोन्ही संघात अटीतटीची लढत बघायला मिळाली. शेवटच्या तीन मिनिटामध्ये....
परदीप नरवालने प्रो कबड्डीत ‘सुपर टेन’चे अर्धशतक पूर्ण करताच रचला इतिहास
प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये मंगळवारी (४ सप्टेंबर) बेंगळुरू बुल्स विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यात अटीतटीची लढत झाली. या सामन्यात बेंगळुरू बुल्सने ४०-३९ असा विजय मिळवत....
अबब !! प्रो कबड्डीमधील तब्बल ११ मोठे विक्रम डुबकी किंग परदीप नरवालच्या नावावर
डुबकी किंग परदीप नरवालने काल (७ ऑगस्ट) पटना पायरेट्सकडून हरियाणा स्टिलर्स विरुद्ध खेळताना प्रो कबड्डीमध्ये इतिहास रचला आहे. तो प्रो कबड्डीमध्ये चढाईत ९०० गुणांचा टप्पा....
‘डुबकी किंग’ परदीप नरवालच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात काल(7 ऑगस्ट) 30 वा सामना पटना पायरेट्स विरुद्ध हरियाणा स्टिलर्स संघात पार पडला. या सामन्यात पटनाला 26-35 अशा फरकाने पराभूत व्हावे....
टॉप ५: प्रो कबड्डीमध्ये या रेडर्सने केला एका सामन्यात २० गुणांचा टपा पार
प्रो कबड्डीचा पाचवा मोसम हा आतापर्यंतचा प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि उत्साहाने भरलेला मोसम ठरला आहे. हा मोसम ३ महिन्यांचा होता, ज्यात ४ नवीन....
बेंगलुरू बुल्स रोखणार का पटना पायरेट्सचा विजयी रथ !
आज रोहित कुमारच्या बेंगलुरू बुल्स आणि प्रदीप नरवालच्या पटना पायरेट्स यांच्यात प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाची १७ वी लढत होणार आहे. या दोन्ही संघाचे कर्णधार अफलातून....









