परदेशात दर्शवली जाते या भारतीय दिग्गजांना पसंती

फक्त भारतात नव्हे तर परदेशातही आहेत या ३ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंचे चाहते

जुलै 27, 2020

फार पुर्वीपासूनच भारतीय खेळाडूंनी जगभरातील चाहत्यांची मने जिंकण्याचे काम केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कोणत्या ना कोणत्या भारतीय खेळाडूने जगभरातील खेळाडूंच्या गर्दीमध्येही आपली छाप....