पहिला अर्जुन पुरस्कार जिंकणारे क्रिकेटर सलीम दुरानी
जन्म अफगाणिस्तानचा, कुटुंब पाकिस्तानात वसलं, पण ‘ते’ भारतासाठी खेळले इंटरनॅशनल क्रिकेट, सिनेमातही आजमावला हात
सलीम अझीझ दुरानी. जन्म अफगाणिस्तानचा. इंटरनॅशनल क्रिकेट खेळले भारतासाठी. एखाद्या हिरोसारखी पर्सनॅलिटी. निळे डोळे, एक चांगली बॉडी, नेहमी कॉलर वर, कुठेही जा चाहत्यांचा गराडा पडलाच....






