पाकिस्तानी खेळाडूंना चार महिन्यांपासून पगार नाही
पाकिस्तानी खेळाडूंना चार महिन्यांपासून पगार नाही, केंद्रीय करार गमावण्याचाही धोका!
पाकिस्तान क्रिकेट संघाला दुस-या शब्दात फेरबदलाचे संघ असेही म्हणता येईल. जेथे नेहमीच काहीतरी विचित्र घडत असते. अलीकडेच बाबर आझमने वनडे आणि टी20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा....






