पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश

BAN vs PAK: पाकिस्तानकडून पहिल्या पराभवाचा हिशोब चूकता, मालिका बरोबरीत

मार्च 14, 2026

पाकिस्तान क्रिकेट संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार विजय मिळवत, बांगलादेशविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर, हा सामना पाकिस्तानसाठी करो वा मरो स्वरूपाचा....

पाकिस्तानचा आशिया कपवर कब्जा; सुपर ओव्हरमध्ये बांगलादेशवर रोमांचक विजय

नोव्हेंबर 24, 2025

पाकिस्तानने अंतिम सामन्यात बांगलादेशला हरवून आशिया कप रायझिंग स्टार्स 2025चे विजेतेपद पटकावले. सुपर ओव्हरमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर रोमांचक विजय मिळवला जो सुपर ओव्हरमध्ये गेला.....

Women’s World Cup 2025: बांग्लादेशने पाकिस्तानला हरवले, पॉइंट्स टेबलमध्ये भारताची घसरण

ऑक्टोबर 2, 2025

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025चा तिसरा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश संघांमध्ये कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. चाहत्यांना रोमांचक सामन्याची अपेक्षा होती, परंतु पाकिस्तानी....

पाकिस्तानच्या यजमानपदाचा फज्जा, स्पर्धेत ना विजय, ना सन्मान; रिकाम्या हाताने घरी!

फेब्रुवारी 27, 2025

तब्बल 29 वर्षांनंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्यांच्या संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. अवघ्या पाच दिवसांतच....

पाकिस्तानचं नशिबच फुटकं, पावसामुळे बांगलादेशविरुद्ध सामना रद्द, यजमान संघ विजयरहित

फेब्रुवारी 27, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील नववा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जाणार होता. मात्र, सततच्या पावसामुळे हा सामना आज  गुरुवारी होऊ शकला नाही. अखेर तो....

PCB vs BNG

CT 2025; पाकिस्तान-बांग्लादेश प्रतिष्ठा राखण्यासाठी भिडणार, दोन्ही संघ आधीच बाहेर

फेब्रुवारी 27, 2025

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून पाकिस्तान आणि बांग्लादेश संघ बाहेर पडले आहेत. तथापि, आज या स्पर्धेत या दोघांमध्ये एक लीग सामना खेळला....

‘बाबर आझम हट्टी, निवड समितीचे ऐकत…’, पाकिस्तानच्या माजी निवडकर्त्याचा गंभीर आरोप!

सप्टेंबर 4, 2024

बांग्लादेशने काल (03 सप्टेंबर) मंगळवारी दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. अशा प्रकारे बांग्लादेशने पाकिस्तानवर 6 विकेट्स राखून ऐतिहासिक विजय नोंदवला.....

India vs Bangladesh 3rd Day Stumps

बांग्लादेशच्या मालिका विजयांनतर WTC गुणतालिकेत फेरबदल; भारताला राहावं लागणार सावध!

सप्टेंबर 3, 2024

बांग्लादेश क्रिकेट संघाने पाकिस्तानला त्यांच्याच घरात हरवून इतिहास रचला आहे. रावळपिंडीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाहुण्या संघाला विजयासाठी 143 धावा करायच्या होत्या.....

घरच्या मैदानावर पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; बांग्लादेशची ऐतिहासिक कामगिरी

सप्टेंबर 3, 2024

बांग्लादेश क्रिकेट संघाने पाकिस्तानमध्ये नझमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला आहे. बांग्लादेशने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा 6 विकेटने पराभव केला. यासह बांग्लादेशने दोन सामन्यांची कसोटी मालिका....

बाबर आझमचा फ्लॉप शो सुरूच; शेवटचं अर्धशतक झळकावून 616 दिवस उलटली

सप्टेंबर 2, 2024

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझमचा वाईट काळ संपण्याची लक्षण दिसत नाहीत. ‘किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाबर आझमचा फ्लॉप शो जवळपास दोन वर्षांपासून....

“पराभवासाठी प्रशिक्षक आणि कर्णधार जबाबदार”, पीसीबी अध्यक्षांचा मोठा आरोप

ऑगस्ट 27, 2024

पाकिस्तान संघ बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात पराभूत झाल्यापासून पाकिस्तान क्रिकेट संघ, कर्णधार, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांवर टीका होत आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष....

सामनावीराची बक्षीस रक्कम पूरग्रस्तांना दान, बांगलादेशच्या फलंदाजाचा कौतुकास्पद निर्णय

ऑगस्ट 25, 2024

बांगलादेशनं 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला. बांगलादेशचा हा विजय ऐतिहासिक आहे, कारण संघानं प्रथमच कसोटीत पाकिस्तानवर विजय मिळवला....

बाबर आझमचा फ्लॉप शो! बांगलादेशच्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयामागची 3 कारणं जाणून घ्या

ऑगस्ट 25, 2024

बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानचा 10 गडी राखून लाजीरवाणा पराभव झाला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी ‘बॅटिंग पिच’वर पाकिस्तानी फलंदाज सपशेल अपयशी ठरले.....

बांगलादेशनं इतिहास रचला! पाकिस्तानची घरच्या मैदानावर नाचक्की

ऑगस्ट 25, 2024

बांगलादेश क्रिकेट टीमनं रावळपिंडीत इतिहास रचला आहे. संघानं पाकिस्तानचा त्यांच्याच घरात पराभव केला. बांगलादेशनं पाकिस्तानविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 10 गडी राखून जिंकला.....

शाकिब अल हसननं पुन्हा संयम गमावला, मैदानावरील या कृतीनं सगळेच हैराण

ऑगस्ट 25, 2024

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्ताननं पहिला डाव 6 बाद 448 धावांवर घोषित केला.....

Next