पाचवा कसोटी सामना
IND Vs ENG : भारतीय संघाकडून इंग्रजांना त्यांच्याच भाषेत उत्तर, सरफराज-बेअरस्टो मैदानावरच भिडले
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचे युवा खेळाडू आणि इंग्लंडचे अनुभवी खेळाडू यांच्यात....
IPL 2024 : शुभमन गिलने आदिवासी क्रिकेटपटूच्या वडिलांची घेतली भेट; अन् झाले भावूक, पाहा व्हिडिओ
यंदाच्या आयपीएल लिलावात अनेक खेळांडूवर विक्रमी बोली लागत असताना काही भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवर कोट्यवधीची उधळण झाली आहे. हे अनकॅप्ड खेळाडू आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले....
बीसीसीआयने मोहम्मद शमीच्या दुखापतीवर लंडनमधील उपचारानंतर दिली मोठी अपडेट, आयपीएलसह या स्पर्धेला मुकणार
बीसीसीआयने सध्या इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात बदल केला आहे. टीम इंडियाचा संयमी फलंदाज केएल राहुल दुखापतीमुळे पाचव्या सामन्यातून बाहेर पडला आहे. तर....
IND Vs ENG : पाचव्या कसोटीपूर्वी भारतीय संघासाठी खुशखबर, ‘या’ धाकड खेळाडूचे संघात पुनरागमन
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना पाच गडी राखून जिंकला आहे. तसेच भारतीय संघासाठी गोलंदाजांनी जसप्रीत बुमराहाच्या गैरहजरीमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर भारतीय संघाकडून....
कोच द्रविडने सांगितले का भारताने गमावली ऍजबस्टन कसोटी? पुढील योजनेबद्दलही लक्षवेधी प्रतिक्रिया
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध ऍजबस्टन येथे झालेला पाचवा कसोटी सामना ७ विकेट्सने गमावला. या सामन्यातील पहिल्या ३ दिवशी भारतीय संघाचे सामन्यावर वर्चस्व होते.....
भारत हारला, पण बुमराह जिंकला; फक्त कौतुकच करावं असं प्रदर्शन करत मानाचा अवॉर्ड घेऊन गेला
इंग्लंडविरुद्धचा ऍजबस्टन येथे झालेला पाचवा कसोटी सामना भारतीय संघाने ७ विकेट्सने गमावला. यासह ५ सामन्यांची कसोटी मालिका २-२ ने बरोबरी सुटली आहे. या संपूर्ण मालिकेदरम्यान....
संघ निवडच चुकली; भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटरचे ‘या’ खेळाडूला वगळण्यावरून प्रश्नचिन्ह
बर्मिंगहॅम| इंग्लंडविरुद्ध पुनर्निर्धारित पाचव्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा स्पिनर रविचंद्रन अश्विन खेळला नाही. मात्र या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने....
पंत-जडेजाच्या शतकी खेळी व्यर्थ, इंग्लंडने ७ विकेट्सने जिंकली पाचवी कसोटी; मालिकाही बरोबरीत
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील बर्मिंघमच्या ऍजबस्टन मैदानावर झालेला पाचवा व अखेरचा सामना यजमानांनी ७ विकेट्स राखून जिंकला. शेवटच्या डावात विजयासाठी मिळालेले ३७८ धावांचे आव्हान षटकात....
सलामीवीरांची शतकी भागीदारी, रूट-बेयरस्टो जोडीचा चोप; चौथ्या दिवसाखेर भारतीय संघ बॅकफूटवर
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ऍजबस्टन येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा (०४ जुलै) खेळ संपला आहे. या दिवसाखेर इंग्लंडने भारताच्या ३७८ धावांच्या आव्हानाचा....
घर का भेदी लंका ढाए..! मॅक्यूलमची खुणवा खुणव अन् भारताच्या मोठ्या फलंदाजांने फेकली विकेट
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात पूर्णपणे फेल ठरला आहे. त्याला या सामन्यातील दोन्हीही डावात विशेष खेळी करता आलेल्या नाहीत.....
ऍलेक्स लीसच्या विकेटनंतर दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप, जल्लोष पाहून अंगात संचारेल उर्जा!!
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याला त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाते. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ऍजबस्टन येथे पाचवा कसोटी सामना सुरू होता. या....
पाचवी कसोटी खेळला नसूनही रोहित ‘नंबर एक’च, शतकवीर पंतही लावू शकला नाही अव्वलस्थानाला धक्का
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना बर्मिंघमच्या ऍजबस्टन मैदानावर....
समालोचन करताना सेहवागने कोहलीला म्हटले चक्क ‘छमिया’, सोशल मीडियावर चाहते घेतायत शाळा
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ऍजबस्टन येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहली आणि जॉनी बेयरस्टो यांच्यात वाद झाला. या वादानंतर इंग्लंडचा फॉर्मात असलेला फलंदाज....
धोनीनंतर भारताचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक बनत चाललाय पंत..! खास यादीत माहीसोबत नोंदवलंय नाव
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध ऍजबस्टन येथे सुरू असलेल्या पाचव्या पुनर्निधारीत कसोटी सामन्यात पंतची बॅट आग ओकताना दिसत आहे.....
लाईव्ह सामन्यात पाकिस्तानी पंचाशी भिडला विराट कोहली, विचारला जाब; पाहा नेमकं काय घडलं?
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याला त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाते. तो सातत्याने छोट्या-मोठ्या गोष्टींवरून खेळाडूंशी वाद ओढताना दिसतो. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या....




















