पिंक बॉल टेस्ट

Ravindra-Jadeja-And-R-Ashwin-And-Axar-Patel

IND VS AUS; पिंक बॉल कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे 3 भारतीय गोलंदाज

नोव्हेंबर 30, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बाॅर्डर गावस्कर ट्राॅफीतील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरूवात झाली आहे. पहिली कसोटी पर्थमध्ये खेळली गेली, ज्यामध्ये भारताने जबरदस्त विजय नोंदवला होता. तर....

Pink-Ball-Test

कसोटी क्रिकेट लवकरच होणार मोठा बदल, लाल चेंडूने खेळताना येत आहेत अडचणी

फेब्रुवारी 4, 2023

येत्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो. येत्या काही दिवसांमध्ये कसोटी क्रिकेटसामन्यासाठी लाल चेंडू ऐवजी गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जाऊ शकतो. सध्या फक्त....

Rohit-Sharma

विषय गंभीर, कॅप्टन रोहित खंबीर! प्रतिस्पर्ध्यांना व्हाईट वॉशचा दणका देत रचलेत विक्रमांचे मनोरे, वाचा

मार्च 14, 2022

भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका सोमवारी (१५ मार्च) समाप्त झाली. भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी तब्बल २३८ धावांनी विजय संपादन करत श्रीलंकेला....

captain rohit sharma

भारताच्या ३४ कसोटी कर्णधारांना जे जमलं नाही, ते रोहितने पहिल्याच कसोटी मालिकेत ‘करुन दाखवलं’

मार्च 14, 2022

भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये पार पडला. हा दिवस-रात्र कसोटी सामना होता. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध....

VIDEO: हा बुमराह की विराट? सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ; तुम्हीही पाहा

मार्च 14, 2022

भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्यादरम्यान बेंगलोर येथे कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दोन दिवसानंतर भारतीय संघाने सामन्यावर चांगलीच पकड मिळवलीये. भारतीय....

FAN ENTERED IN GROUND

किंगसाठी कायपण! विराटसोबत सेल्फी घेण्यासाठी एकाच वेळी मैदानात घुसले तीन चाहते; एकाने तर…

मार्च 13, 2022

भारत आणि श्रीलंका संघात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना बंगळुरूच्या एम. चिन्मास्वामी स्टेडिअमवर खेळला जात आहे. हा दिवस- रात्र कसोटी सामना....

ind v sl day 2

INDvSL: क्लीन स्वीप देण्यापासून टीम इंडिया ९ बळी दूर; दुसरा दिवस रिषभ-श्रेयसच्या नावे

मार्च 13, 2022

भारत आणि श्रीलंका संघात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना बंगळुरूच्या एम. चिन्मास्वामी स्टेडिअमवर खेळला जात आहे. हा दिवस- रात्र कसोटी सामना....

bemgaluru test day 1

INDvSL: फलंदाजांच्या हाराकिरीनंतर गोलंदाजांची तुफानी कामगिरी; पहिल्या दिवशी टीम इंडियाचे निर्विवाद वर्चस्व

मार्च 12, 2022

भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (Second Test) सुरू आहे. हा सामना दिवस-रात्र स्वरूपात....

Rohit-Sharma-Rahul-Dravid

‘त्या’ खेळाडूसाठी द्रविड-रोहितवर संतापले चाहते; आल्या अशा प्रतिक्रिया

मार्च 12, 2022

भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (Second Test) सुरू आहे. हा सामना दिवस-रात्र स्वरूपात....

‘टीम इंडिया’ करणार पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना? ‘हे’ आहे कारण

मार्च 12, 2022

भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्यादरम्यान शनिवारपासून (१२ मार्च) कसोटी मालिकेतील दुसरा दिवस-रात्र कसोटी (Day-Night Test) सामना सुरू झाला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम....

mayank runout

तब्बल १० वर्षानंतर भारतीय क्रिकेटमध्ये घडली ही घटना; बेंगलोर कसोटीत मयंक धावबाद होताच…

मार्च 12, 2022

बेंगलोर येथील चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) या दोन्ही संघात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना होत आहे.....

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! बेंगलोर कसोटीत १००% चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी

मार्च 11, 2022

मोहाली येथे भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्या दरम्यान कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यासाठी केवळ २५ टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्यात आला होता.....

VIDEO: ‘पिंक बॉल टेस्ट’साठी ‘टीम इंडिया’ पोहोचली बेंगलोरला

मार्च 10, 2022

भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्या दरम्यान सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मोहाली येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने एक डाव व....