पौर्णिमा शर्मा

रोहित शर्माची आई म्हणते, मुलाचा खूप अभिमान वाटतो !

डिसेंबर 14, 2017

भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने काल मोहालीत पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात द्विशतक झळकावले. हे त्याचे वनडेतील तिसरे द्विशतक आहे. या विक्रमाबद्दल रोहितच्या आई....