प्रतिक्रिया

किंग’ ची ‘क्वीन’ झाली ‘क्लीन-बोल्ड’; विराटच्या अपयशाने अनुष्का निराश

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात  (Champions Trophy 2025) विराट कोहली (Virat Kohli) 2 चेंडूत फक्त 1 धाव करून बाद झाला. मायकेल ब्रेसवेलने त्याला एलबीडब्ल्यू आउट ...

अश्विनचं रोहितला पाठबळ! म्हणाला, खऱ्या चॅम्पियनची ओळख….

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात उत्तम पद्धतीने केली. संघाने पहिला सामना 4 विकेट्सने जिंकला. यासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या ...

भारतीय दिग्गजाने आत्ताच कापले टी२० विश्वचषकासाठी ‘या’ गोलंदाजाचे तिकीट

यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2022) खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रा (Aakash chopra) यांनी विश्वचषकासाठी ...

Comments-On-Harbhajan's-Retirement

हरभजनच्या निवृत्तीनंतर क्रिकेटविश्वातून प्रतिक्रियांचा पूर, ‘भज्जी’शी वाकडं असलेल्या श्रीसंतनेही दिल्या शुभेच्छा

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वकालिन महान फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने शुक्रवार रोजी (२४ डिसेंबर) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती (Harbhajan Singh Retirement) जाहीर केली ...

‘पटेल इंडियन हो या न्यूझीलंड का, कमालही करता है’; १० विकेट्स घेणाऱ्या अजाजचे सोशल मीडियावर होतंय कौतुक

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मुंबई येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसरा दिवस (०४ डिसेंबर) न्यूझीलंडचा फिरकीपटू अजाज पटेल याने गाजवला. त्याने या दिवशी ...

Pat-Cummins

भारतात एका दिवसात पॅट कमिन्स बनला हिरो, सोशलवर मानले जातायेत आभार; पाहा काही खास पोस्ट

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सची सोमवारी भारतात मोठी चर्चा होती. सोशल मीडियावर तर त्याच्या नावाने अनेक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामागे ...

हार्दिकने शेअर केला लाडक्या लेकासोबतचा ‘क्यूट व्हिडिओ’, अनुष्काची प्रेमळ प्रतिक्रिया ठरली लक्षवेधी

भारतीय क्रिकेट संघाचा महान अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि पत्नी आणि नताशा स्टॅनकोविच हे दोघे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते दोघे त्यांचे फोटो-व्हिडिओ ...

नवरोबांची फटकेबाजी पाहून नताशा, रितीका अन् पंखुडीची भन्नाट रिऍक्शन, तोंड राहिले खुलेच्या खुले; बघा फोटो

मंगळवारी (13 एप्रिल) रोजी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळलेल्या सामन्याने सर्वांना तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले. कोरोना विषाणूमुळे यंदाच्या मोसमात प्रेक्षकांना ...

अनुष्काने बर्प क्लोथसोबत फोटो अपलोड करताच हार्दिक पंड्याची मजेशीर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाला

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना मागील महिन्यात ११ जानेवारीला एक कन्यारत्न प्राप्त झाले. जिचे ‘वामीका’ हे नाव ठेवल्याचे त्यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना ...

‘छम्मा छम्मा’ गाण्यावर धरला युझवेंद्र चहलच्या बायकोने ठेका, व्हिडिओ भन्नाट व्हायरल  

व्यवसायाने डॉक्टर आणि भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा ही तिच्या उत्कृष्ट नृत्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असते. धनश्रीच्या इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोवर्सची संख्या २५ ...

‘तुला परत मानला रे ठाकूर’, विराट कोहलीचे ‘मुंबईकर’ शार्दुल ठाकूरसाठी खास ट्विट

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना शुक्रवार(१५ जानेवारी) पासून सुरु झाला आहे. या सामन्यात ...

“विराटऐवजी रोहितला कर्णधार करण्याची वेळ आली?”, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (29 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताचा 51 धावांच्या मोठ्या ...

“त्याने केलेलं काम नेहमी मनात राहील”, धोनीने ‘त्या’ सुपरफॅनचे मानले आभार

तामिळनाडूमधील एका कुटुंबाने स्वत: चे घर एमएस धोनीच्या नेतृत्वखालील चेन्नई सुपर किंग्सच्या रंगात रंगवले होते. आता धोनीने या सुपर फॅनबद्दल आपले मत व्यक्त केले ...

“गौतम गंभीरला कोलकाताचा प्रशिक्षक करा”, आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर ट्विटरवर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध एकहाती सामना जिंकला. या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांच्या फेदक माऱ्यापुढे केकेआरच्या कोणत्याच ...

‘डिविलियर्स नाहीतर ‘या’ खेळाडूला सामनावीर पुरस्कार द्या…’, बेंगलोरच्या विजयानंतर ट्विटरवर पडला प्रतिक्रियांचा पाऊस

आयपीएल 2020 मध्ये सोमवारी (12 ऑक्टोबर) झालेल्या 28 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आणखी एक जबरदस्त विजय मिळविला. आरसीबीने कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी ...