प्रो कबड्डी २०२२

प्रो कबड्डी: पुणेरी पलटण पहिल्यांदाच अंतिम फेरीत! जयपुरसोबत खेळणार किताबी लढत

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात गुरुवारी (15 डिसेंबर) उपांत्य फेरीचे सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात जयपुर पिंक पँथर्सने बेंगलोर बुल्सचा 49-29 असा दणदणीत ...

प्रो कबड्डी: टायब्रेकरमध्ये विजय मिळवत थलायवाज उपांत्य फेरीत; बेंगलोरनेही मारली बाजी

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात मंगळवारी (13 डिसेंबर) एलिमिनेटर सामने खेळले गेले. दिवसातील पहिला एलिमिनेटर सामना अत्यंत एकतर्फी झाला. बेंगलोर बुल्सने गतविजेत्या दबंग दिल्लीला ...

प्रो‌ कबड्डी: पटना पायरेट्सचा फडशा पाडत पुणेरी पलटण सेमी फायनलमध्ये

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात सोमवारी (5 डिसेंबर) पुणेरी पलटण व पटना पायरेट्स हे संघ आमनेसामने आले. यापूर्वीच प्ले ऑफमध्ये जागा बनविलेल्या पुणेरी पलटणने ...

प्रो कबड्डी: मुंबई-पुण्याचे पराभव; हरियाणा-गुजरातने मारली बाजी

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात मंगळवारी (29 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या पुणेरी पलटण संघाला गुजरात जायंट्सने ...

पलटण लय भारी! जयपूरला पटखनी देत पुण्याचे अव्वलस्थान मजबूत

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात बुधवारी (23 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात अव्वल स्थानी असलेल्या पुणेरी पलटणने जयपुर पिंक पँथर्सला 39-31 ...

प्रो कबड्डी: परदीपने रचला इतिहास! गाठला 1500 गुणांचा टप्पा; तमिल-युपीचे विजय

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात सोमवारी (21 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात तमिल थलाईवाजने अखेरच्या एका मिनिटात बाजी पलटवताना बंगाल वॉरियर्सला ...

प्रो कबड्डी: बेंगलोरला धक्का देत पलटन पुन्हा ‘नंबर वन’; अस्लमची पुन्हा शानदार फिनिशिंग

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात रविवारी (20 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. नॉदर्न डर्बी म्हणून खेळल्या गेलेल्या हरियाणा स्टीलर्स व दबंग दिल्ली यांच्यातील सामन्यात ...

प्रो कबड्डी: पलटणचा धडाका कायम! बंगालला नमवत केले अव्वलस्थान मजबूत

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात सोमवारी (14 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात पुणेरी पलटणने बंगाल वॉरियर्सला 43-27 असे पराभूत करत आपले ...

प्रो कबड्डी: दिल्ली पुन्हा डिरेल! जयपूर, यूपी आणि बंगालचे दणदणीत विजय

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात शनिवारी (12 नोव्हेंबर) तीन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने गुजरात जायंट्सचा 46-27 असा दणदणीत पराभव केला. ...

दुसरी महाराष्ट्र डर्बी मुंबईच्या नावे! अखेरच्या 5 सेकंदात सुटला पुण्याचा संयम

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात शुक्रवारी (11 नोव्हेंबर) तीन सामने खेळले गेले. यातील सर्वात प्रतिष्ठेच्या पुणेरी पलटण विरुद्ध यु मुंबा या महाराष्ट्राच्या संघा दरम्यानच्या ...

पुण्याचा जोरदार पलटवार! अखेरच्या पाच मिनिटात कमबॅकसह थलाईवाजवर केली मात

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात बुधवारी (9 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिला सामन्यात बेंगलोर बुल्स व हरियाणा स्टीलर्स हे संघ आमनेसामने आले. ...

युपीला लोळवत पुणेरी पलटण अव्वलस्थानी! ‘सुलतान’ फझलने रचला प्रो कबड्डीत इतिहास

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात शुक्रवारी (2 नोव्हेंबर) तीन सामने खेळले गेले.‌ बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दिवसातील ...

प्रो कबड्डी: मुंबईचा धसमुसळ्या खेळाने मानहानीकारक पराभव; जयपूरने उडवली टायटन्सची दाणादाण

प्रो कबड्डी (Pro Kabaddi 2022) लीगच्या नवव्या हंगामात शनिवारी (22 ऑक्टोबर) तीन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात यु मुंबाने अतिशय धसमुसळा खेळ दाखवत ...

प्रो कबड्डी: शानदार शुक्रवारी मुंबई-पुण्याचे ‘दमदार’ विजय; पलटणचा तिसऱ्या क्रमांकावर कब्जा

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात शुक्रवारी (21 ऑक्टोबर) तीन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात यु मुंबाने अखेरच्या क्षणी बाजी पलटवत हरियाणा स्टीलर्सला 32-31 ...

प्रो कबड्डी: गुजरात-युपी सामन्यात गुणांचा पडला पाऊस; ‘सदर्न डर्बी’ बेंगलोरच्या नावे

प्रो कबड्डी 2022 मध्ये बुधवारी (19 ऑक्टोबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात यूपी योद्धाज व गुजरात जायंट्स गुणांचा अक्षरशा पाऊस पाडला. मोठ्या ...