फीफा विश्वचषक फायनल
लेकाने विश्वचषक जिंकताच थेट मैदानात धावली आई, आनंदाच्या भरात मेस्सीला मारली मिठी
रविवारी (18 डिसेंबर) लोओनल मेस्सी ( Lionel Messi ) याच्या नेतृत्वातील अर्जेंटिना संघ फीफा विश्वचषक 2022 चा विजेता संघ बनला. अर्जेंटिनाच्या इतिहासातील हा त्यांचा तिसरा....






