फुटबॉल बातम्या
SAFF CUP: ‘ब्लू ब्रिगेड’कडून पाकिस्तान चारीमुंड्या चीत! कॅप्टन छेत्रीची हॅट्रिक
बेंगलोर येथील श्री कांतीरवा फुटबॉल स्टेडियमवर दक्षिण आशियाई फुटबॉल कप म्हणजेच सॅफ कपला सुरुवात झाली. भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेल्या या सामन्यात यजमान....
नेमार, रोनाल्डो अन् मेस्सी! यांंच्यापेक्षाही सुनिल छेत्रीने देशासाठी केलंय जीवाच रान
जागतिक फुटबॉल क्रिकेटमध्ये भारताच्या दोन फुटबॉल पटूंची नावं हमखास घेतली जातात. त्यात एक आहे बायचुंग भूतिया तर दुसरा सुनिल छेत्री. याच सुनिल छेत्रीच्या नावावर असा....
ब्रेकिंग! विश्वचषकात विक्रमी खेळी करणारा दिग्गज फुटबॉलपटू काळाच्या पडद्याआड, क्रीडाविश्वावर शोककळा
फ्रांसचे महान फुटबॉलपटू जस्ट फॉन्टेन यांनी बुधवारी (1 मार्च) अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. फॉन्टेन यांनी 1958 साली खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत एक....
महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय सामने शक्य, भारतीय फुटबॉल महासंघ करतोय कोल्हापूरचा विचार
पुणे – महाराष्ट्राने फुटबॉलमध्ये आपला ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. ही सुरुवात असली, तरी भविष्यात महाराष्ट्रही या खेळात पुढे येऊ शकतो. फुटबॉलचा विकास आणि खेळाडू....
दिमित्रिऑस डिएमांटाकोस हिरो ठरला, केरळा ब्लास्टर्सने विजयासह तिसरा क्रमांक पुन्हा पटकावला
कोची, २९ जानेवारी : केरळा ब्लास्टर्सने हिरो इंडियन सुपर लीगमध्ये २०२२-२३ ( आयएसएल) रविवारी झालेल्या सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीवर २-० असा विजय मिळवला. दिमित्रिऑस....
सेव्हन अ साईड फुटबॉल | कॉन्स्टलेशन चिताज संघाला दोन गटात विजेतेपद; मार्व्हल्स, स्ट्रायकर्स, पॅंथर्स अन्य गटात विजेते
पुणे – स्पोर्टस फौंडेशन पुणेच्या वतीने सिटी एफसीने आयोजित केलेल्या सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धेच्या पाचव्या पर्वात कॉन्स्टलेशन चिताज संघाने ११ आणि १५ वर्षांखालील गटात....
सेव्हन अ साईड फुटबॉल | निरागस नाईटस, नक्षत्र चिता अव्वल स्थानावर
पुणे: सिटी स्पोर्टस एरेना येथे सुरु असलेल्या सेव्हन अ साईड सिटी प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत निरागस नाईटस आणि नक्षत्र चिताज संघांनी चमकदार विजयांसह गुण तक्त्यात....
लॉयला करंडक फुटबॉल | सेंट व्हिन्सेंट प्रशालाने पटकाविली तिनही विजेतीपदे
पुणे: लॉयला माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टाटा ऑटोकॉम्प लॉयला करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सेंट व्हिन्सेंट संघाने १२, १४ आणि १६ अशी तीनही....
लॉयला, विद्या व्हॅली, विद्याभवन उपांत्य फेरी
पुणे – यजमान लॉयला प्रशाला संघासह विद्या व्हओॅली आणि विद्याभवन प्रशाला संघांनी येथे सुरु असलेल्या लॉयला करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. लॉयला....
यजमान पुण्याची उपांत्य फेरीत धडक – गतविजेत्या कोल्हापूर, उपविजेत्या नागपूर, मुंबईचीही आगेकूच
पुणे : यजमान पुण्यासह गतविजेत्या कोल्हापूर आणि उपविजेत्या नागपूर यांच्यासह मुंबईने येथे सुरु असलेल्या वायफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेच्या (Inter-District Football Tournament) उपांत्य फेरीत धडक मारली.....
आंतर-जिल्हा फुटबॉल | नाशिक, नांदेड, औरंगाबादचा विजय
पुणे ः आजपासून सुरु झालेल्या आंतर-जिल्हा फुटबॉल स्पर्धेत नाशिकने मोठ्या विजयाची नोंद केली. त्याचवेळी नांदेड आणि औरंगाबाद संघांनीही आपल्या मोहिमेस सुरुवात केली. पुणे जिल्हा फुटबॉल....
आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेत खेळणार ३४ जिल्हे, तीन वर्षांनंतर पुण्यात आयोजन
पुणे: वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्या (वायफा) आंतर जिल्हा खुल्या फुटबॉल स्पर्धेत ३४ जिल्हा संघांनी सहभाग निश्चित केला आहे. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात....
विद्या व्हॅलीच्या विजयात सिद्धार्थचे चार गोल
पुणे : टाटा ऑटोकॉम्प पुरस्तकृत लॉयला करंडक आतंरशालेय फुटबॉल स्पर्धेत १६ वर्षांखालील गटात विद्या व्हॅली आणि सेंट व्हिन्सेंट प्रशाला संघांनी आपली आगेकूच कायम राखली. लॉयला....
जमशेदपूर एफसीला विजय आवश्यक; रविवारी त्यांच्यासमोर केरळा ब्लास्टर्सचे आव्हान
जमशेदपूर, ३ डिसेंबर : सलग चार पराभव पत्करणाऱ्या जमशेदपूर एफसीला हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) मधील उर्वरित सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. रविवारी घरच्या....
‘आम्ही खूप भावूक होतो, आम्हाला त्यांना घरच्या मैदानावर खेळताना बघायचे होते’ – मुंबई सिटी एफसीचे चाहते
मुंबई सिटी एफसीच्या चाहत्यांना मागील दोन वर्षांत त्यांच्या संघाचा जयजयकार करणासाठी स्टेडियममध्ये जाता आले नव्हते. २०२०-२१ मध्ये मुंबई सिटी एफसी लीग शिल्ड आणि ट्रॉफी जिंकून....



















