बडेदा

कृणाल पंड्या सांभाळणार या संघाचे कर्णधारपद

सप्टेंबर 24, 2019

आजपासून(24 सप्टेंबर) सुरु झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्या बडोदा संघाचे नेतृत्व करणार आहे. कृणाल नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडलेल्या टी20....