बांगलादेश संघाचा कर्णधार नजमुल हसन शांतो
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराची भारताला चेतावणी, वाचा काय म्हणाला?
बांगलादेश क्रिकेट संघाने पाकिस्तानला त्यांच्याच घरात हरवून इतिहास रचला आहे. रावळपिंडीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाहुण्या संघाला विजयासाठी 143 धावा करायच्या होत्या.....






