बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान
रशिद खानचा ऐतिहासिक विक्रम; आशियातील पहिला गोलंदाज म्हणून नवा टप्पा गाठला
अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 8 ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली, पहिला सामना अबू धाबी येथे खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानचा स्टार लेग-स्पिनर....
BAN vs AFG: वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी
ऑक्टोबरमध्ये बांगलादेश अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे आणि बांगलादेशचा एकदिवसीय संघ जाहीर करण्यात आला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सैफ हसनचा पहिल्यांदाच....
जखमेवर मीठ..! अफगाणिस्तानच्या खेळाडूने पोस्ट करुन ऑस्ट्रेलियाची उडवली खिल्ली!
राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान संघाने बांग्लादेशला हरवून उपांत्य फेरी गाठली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचे सेमीफायनल खेळण्याचे स्वप्न भंगले. वास्तविक, ऑस्ट्रेलियाच्या दृष्टिकोनातून बांग्लादेशला विजय मिळवणे आवश्यक होते. बांग्लादेशने....
अफगाणिस्तानचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातून पत्ता कट!
टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताने बांग्लादेश विरुद्ध विजय मिळवला आहे. या चुरशीच्या सामन्यात अफगाणिस्तानने 8 धावांनी बांग्लादेशला मात दिला. या विजयासह....
शारजाहच्या मैदानावर आशिया चषकातील पहिला सामना! बांग्लादेश अन् अफगाणिस्तान सज्ज
संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएई मध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया कप 2022चा तिसरा सामना आज शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आतापर्यंत दोन्ही सामने दुबईत....











