बाळासाहेब सूर्यवंशी
हौसेला मोल नाही! लेकाच्या क्रिकेट प्रेमासाठी बापाने ५ एकर शेत उपसलं अन् दर्जेदार मैदान बनवलं
पंढरपूर: ‘हौसेला मोल नाही’, हे वाक्य आपणा सर्वांना परिचित असावे. हौस पुरवण्यासाठी कित्येकांनी वेगवेगळी शक्कल लढवली असल्याची बरीचशी उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र मुलाच्या क्रिकेटच्या हौसेसाठी....






