बीसीसीआय

बीसीसीआयचा आपल्याच खेळाडूंना मोठा झटका, टी20 वर्ल्डकपच्या सुरूवातीलाच नाकारली मोठी मागणी

फेब्रुवारी 10, 2026

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतेच २०२५-२६साठीचा वार्षिक करार जाहीर केला. यामध्ये अनेक खेळाडूंना सहभागी केले नाहीत, तर काहींचे खालच्या ग्रेडमध्ये डिमोशन झाले. अशातच बीसीसीआयने....

बीसीसीआयने घेतला कठोर निर्णय, टी20 वर्ल्डकपदरम्यान खेळाडूंना मोठा धक्का

फेब्रुवारी 10, 2026

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) दरवर्षी खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेऊन वार्षिक करारांची घोषणा करते. या वर्षीच्या करारांच्या यादीत बीसीसीआयने एकूण ३० खेळाडूंचा समावेश केला आहे,....

बीसीसीआयमध्ये काम करण्याची मोठी संधी, या महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

फेब्रुवारी 10, 2026

बीसीसीआयने भारतीय क्रिकेटला आणखी मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बंगळूर येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये विविध कोचिंग आणि परफॉर्मन्स स्टाफ पदांसाठी अर्ज मागवण्यात....

विराटला संघाबाहेर काढू पाहतोय का गौतम गंभीर? अफवांवर बीसीसीआयने दिलं थेट उत्तर

फेब्रुवारी 8, 2026

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यातील नातेसंबंध गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरत आहेत. आयपीएलदरम्यान दोघांमध्ये झालेल्या वादामुळे....

भारत पाक सामन्यावर बीसीसीआयचे स्पष्ट मत, राजीव शुक्ला काय म्हणाले? जाणून घ्या सविस्तर

फेब्रुवारी 5, 2026

येत्या शनिवारपासून (७ फेब्रुवारी) ‘आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६’ ही स्पर्धा होत आहे. यापूर्वी बांग्लादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्याने विश्वचषक स्पर्धेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली....

भारतीय क्रिकेटसाठी दुःखद बातमी, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष काळाच्या पडद्याआड

जानेवारी 26, 2026

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंह बिंद्रा यांचे रविवारी (25 जानेवारी 2026) नवी दिल्लीत निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारांशी झुंज....

टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार? BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिले हे उत्तर!

जानेवारी 24, 2026

2008 सालापासून भारतीय क्रिकेट संघाने कधीही पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. तसेच, 2012-13 मध्ये पाकिस्तान संघ भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर दोन्ही संघांमध्ये एकही द्विपक्षीय मालिका (Bilateral Series)....

व्हिडिओ: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेची ट्रॉफी आहे खास, क्रिकेटसाठी क्रिकेटमधून बनवलेली

जानेवारी 22, 2026

क्रिकेटविश्वात सध्या टी२०-वनडे मालिका सुरू आहेत. या मालिकांसाठी असलेल्या काही खास ट्रॉफी त्यांच्या विविधतेमुळे चर्चेत आल्या. त्यातील एक भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळली जाणारी टी२०....

BCCI-And-IPL

आयपीएलमध्ये AI ची एन्ट्री, बीसीसीआयने Google Gemini सोबत केली डील; 270 कोटी रुपयांचा करार

जानेवारी 21, 2026

बीसीसीआयने आयपीएल 2026 साठी नवीन स्पॉन्सर शोधून काढला आहे. आगामी हंगामापासून गूगलच्या एआय प्लॅटफॉर्म जेमिनीला आयपीएलचे एआय स्पॉन्सर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. BCCI आणि....

सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर पडल्यावर रोहित-विराटला किती कोटींचा फटका? पुढे किती सॅलरी मिळणार?

जानेवारी 20, 2026

टीम इंडियाच्या खेळाडूंकरिता बीसीसीआय लवकरच नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा करू शकते. सध्या बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये A+, A, B आणि C अशा चार कॅटेगरी असून, प्रत्येक....

रोहित-विराटसह दिग्गजांना थेट 440 वोल्टचा शॉक! बीसीसीआयचा मास्टरप्लॅन, पगारात मोठी कात्री लागणार?

जानेवारी 20, 2026

टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना यंदा बीसीसीआयकडून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठा बदल करण्याचा विचार सुरू....

टी20 मधून निवृत्ती, आता वनडेतही धोक्याची घंटा; दुसऱ्या सामन्याच्या पराभवाचा खलनायक कोण?

जानेवारी 15, 2026

भारतीय क्रिकेट संघाने या वर्षातील पहिल्या पराभवाचा सामना केला आहे. प्रथम, भारतीय संघ बॅटने मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला आणि नंतर, जेव्हा गोलंदाजीची वेळ आली....

Wankhede-Stadium

WPLच्या दोन मॅचमध्ये प्रेक्षकांना नो एंट्री? बीसीसीआयचा मोठा निर्णय, पाहा नेमकं प्रकरण

जानेवारी 13, 2026

महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 मधील काही सामने मुंबई आणि इतर महापालिका निवडणुकींमुळे प्रेक्षकांशिवाय खेळावे लागू शकतात. महाराष्ट्रातील 29 महापालिका, ज्यात मुंबई महापालिकाही समाविष्ट आहे,....

वनडे मालिकेनंतर वॉशिंग्टन सुंदर टी20 वर्ल्ड कपमधून होणार बाहेर? बीसीसीआयने दिली मोठी अपडेट

जानेवारी 12, 2026

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेदरम्यान भारतीय संघाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. टी20 वर्ल्ड कप जवळ येत असतानाच संघातील महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. मधल्या....

टीम इंडियाचा वनडेमध्ये ऐतिहासिक पराक्रम! जागतिक क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारा पहिला संघ, आसपासही कोणी नाही

जानेवारी 12, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने इतिहास रचला आहे. वडोदऱ्यात झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 301 धावांचे....

Next