बीसीसीआयमुळे ५ भारतीय खेळाडू घेऊ शकतात लवकरच निवृत्ती

बीसीसीआयच्या दबावामुळे ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर लवकरच करणार क्रिकेटला टाटा बाय बाय

ऑगस्ट 11, 2020

भारत देशात क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. क्रिकेटवेड्या भारतात जर एखाद्या खेळाडूमुळे संघाने आयपीएल ट्रॉफी, टी२० अथवा वनडे विश्वचषक अश्या मोठ्या टूर्नामेंट जिंकल्या किंवा एखादा....