बीसीसीआयला आयपीएल रद्द झाल्याने आर्थिक फटका
आयपीएल रद्द केल्याची बीसीसीआयला चुकवावी लागणार जबर किंमत
गेल्या काही दिवसांपासून आयपीएल मध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणं समोर आली होती. खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ देखील कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. यामुळे सामने देखील रद्द....






