बीसीसीआय

सूर्यकुमार यादवमुळे शुबमन गिलला संघाबाहेर केले; माजी क्रिकेटरने का केला असा दावा?

डिसेंबर 24, 2025

टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी भारताचा संघ जाहीर झाला, मात्र याबाबत चर्चेला अजूनही भर आहे. विशेषतः ओपनर शुबमन गिलच्या संघाबाहेर होण्याबाबत चाहत्यांमध्ये मोठा गदारोळ उडाला....

सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेही विजय हजारे ट्रॉफीत खेळणार; रोहित शर्मा आधीच जयपूरला पोहोचला

डिसेंबर 23, 2025

बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने आधीच स्पष्ट केले आहे की संघात नसलेले किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळणारे स्टार खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. या संदर्भात,....

नववर्षापूर्वी बीसीसीआयनं पेटारा उघडला, महिला खेळाडूंवर पैशांचा पाऊस, पगारात मोठी वाढ

डिसेंबर 23, 2025

बीसीसीआयने नवीन वर्षाच्या आधी भारतातील देशांतर्गत महिला क्रिकेटपटूंना एक खास भेट दिली आहे. नुकत्याच झालेल्या परिषदेच्या बैठकीत, बीसीसीआयने देशांतर्गत महिला क्रिकेटपटूंच्या सामन्याच्या शुल्कात वाढ करण्याचा....

तिलक वर्माला शानदार कामगिरीचं बक्षीस, मालिकेचा ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून निवड

डिसेंबर 21, 2025

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतील भारताच्या विजयानंतर भारतीय फलंदाज तिलक वर्माला ‘इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सिरीज’ पदक देण्यात आले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI प्रसिद्ध केलेल्या....

टी20 वर्ल्ड कप संघात फक्त 15 खेळाडू, रिझर्व्ह का नाही? बीसीसीआय सचिव म्हणाले…

डिसेंबर 20, 2025

यंदा 2026च्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत खेळेल. सलामीवीर शुभमन गिलला टी20 विश्वचषक संघातून वगळण्यात....

Ind vs SA 4th T20 : धुक्याने सामना रद्द; बीसीसीआयच्या नियोजनावर पुन्हा बोट, चाहत्यांचा रोष शिगेला

डिसेंबर 18, 2025

लखनऊच्या मैदानावर धुक्याची चादर पसरली आणि भारत–दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-20 सामना अखेर रद्द करण्याची वेळ आली. मैदानावर खेळाडू उतरायच्या आधीच परिस्थिती इतकी धोकादायक झाली....

बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी लागू केला नवा नियम, जाणून घ्या सविस्तर

डिसेंबर 15, 2025

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. याआधी, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका देखील....

टीम इंडियात हलचाल वाढली! दुसऱ्या वनडेपूर्वी BCCIची तातडीची बैठक; गंभीर-अगरकरांशी थेट चर्चा, काय चाललंय नेमकं?

डिसेंबर 2, 2025

बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि इतर अनेक उच्च....

कसोटीमधून निवृत्ती परत घेणार विराट कोहली? संघाच्या स्थितीनंतर बीसीसीआयने दिली मोठी अपडेट

नोव्हेंबर 30, 2025

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची स्थिती खूपच बिकट आहे. न्यूझीलंड आणि आता दक्षिण आफ्रिकाने भारतीय संघाला घरच्या मैदानावरच मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीही या....

गौतम गंभीर हेड कोच राहणार की जाईल? BCCI ने घेतला मोठा निर्णय

नोव्हेंबर 28, 2025

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-2 असा पराभव झाल्यानंतर, गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदावर मोठी टीका होत आहे. गंभीरने खेळपट्टी, अंतिम संघ आणि मालिकेदरम्यान खेळाडूंच्या फलंदाजीच्या स्थानांची कशी....

BCCI पुन्हा धनवान; नव्या कंपनीसोबत झाली कोट्यवधींची भलीमोठी डील

नोव्हेंबर 25, 2025

बीसीसीआय हे क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत बोर्ड आहे आणि प्रायोजकत्वाद्वारे दरवर्षी कोट्यवधी रुपये कमावते. अलिकडेच बोर्डाने अपोलो टायर्ससोबत जर्सी प्रायोजकत्व करार केला, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न कोट्यवधींनी....

T20 विश्वचक्षक संघाची आखणी होणार जानेवारीत फाइनल; आफ्रिका मालिका शेवटची संधी

नोव्हेंबर 22, 2025

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समिती न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी आणि आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी समान संघांची निवड करेल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. टी-20....

भारत–दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीची वेळ बदलली; BCCI चा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?

नोव्हेंबर 18, 2025

गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर 22 नोव्हेंबर (शनिवार) रोजी दुसरी व अंतिम कसोटी खेळवली जाईल. कोलकात्यातील सामना सकाळी 9:30 वाजता सुरू झाला होता; मात्र पूर्वोत्तर भारतातील लवकर....

हार्दिक पांड्या कधी आणि कुठे करणार पुनरागमन? समोर आलं टूर्नामेंटचं नाव

नोव्हेंबर 13, 2025

हार्दिक पांड्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार आहे. पांड्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये....

IPL 2026: मुंबई इंडियन्स हे 5 खेळाडू करू शकतात रिलीज; एका खेळाडूची किंमत तब्बल 9.25 कोटी

नोव्हेंबर 12, 2025

आयपीएल 2026 साठी रिटेन्शनची तारीख जवळ येत आहे. यासोबतच, खेळाडूंना रिलीज होण्याची चिंता वाढत आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स कोणत्या पाच खेळाडूंना रिलीज करू शकते यावर....

Previous Next