बॅडमिंटन कोर्टवर हार्ट अटॅक

बॅडमिंटन कोर्टवर अचानक हार्ट अटॅक आला, तरुण खेळाडूचा तडफडून मृत्यू; VIDEO व्हायरल

जुलै 2, 2024

इंडोनेशियात सुरू असलेल्या आशिया ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. चीन आणि जपान यांच्यात सामना सुरू होता. या सामन्यात चीनकडून झांग झिजी....