बेन स्टोक्सच्या नावे नकोसा विक्रम
दुर्दैवी बेन स्टोक्स, अवघ्या एका धावेने हुकले वनडे शतक; नकोशा यादीत झाला समावेश
शुक्रवार रोजी (२६ मार्च) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे सामना रंगला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकात....






