भारताचा पाकिस्तान दौरा

“माझ्यावर पाकिस्तानात हल्ला झालेला”, इरफानचा 17 वर्षांनी गौप्यस्फोट, वाचा सविस्तर

—
ऑक्टोबर 19, 2023

वनडे विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या सामन्याची सातत्याने चर्चा होत आहे. अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला होता.....

India-vs-Pakistan

“बीसीसीआय आणि भारतीय संघ पराभवाला घाबरतात”, पाकिस्तानी खेळाडूचे वादग्रस्त विधान

—
मार्च 24, 2023

आशिया चषक 2023 या मुद्यावरून बीसीसीआय आणि पीसीबी अनेकदा आमने सामने आल्याचे पाहायला मिळतेय. जवळपास वर्षभरापासून सुरू असलेला वाद पण अखेर हा वाद आता मिटताना....

“तुमचेच लोक सुरक्षित नाहीत, तुम्ही काय आम्हाला सुरक्षा देणार?” पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर भज्जी बरसला

—
मार्च 18, 2023

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्या दरम्यान सध्या काहीसे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.‌ चालू वर्षाच्या मध्यात होणाऱ्या आशिया चषकाचे....

shoaib-akhtar

तेव्हा मायदेशात भारताला धूळ चारण्यासाठी पाकिस्तानने बनवला होता ‘असा’ प्लॅन, तरीही झाले होते अपयशी

—
मे 16, 2022

भारत विरुद्ध पाकिस्तान, या क्रिकेट सामन्यातून क्रिकेटरसिंकाचे पैसावसूल मनोरंजन होते. परंतु २०१२-१३ पासून उभय संघ एकमेकांचा दौरा करत नाहीत. केवळ आयसीसी स्पर्धांदरम्यानच दोन्ही संघांची लढत....

सचिनसोबत पदार्पण करणारा सलील अंकोला पुढे मोठ्या पडद्यावर झाला पोलीस इन्स्पेक्टर

—
मार्च 1, 2022

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने म्हणजे जवळजवळ एक युद्धच. असेच एक युद्ध खेळण्यासाठी १९८९-१९९० च्या हंगामात भारतीय संघ कृष्णम्माचारी श्रीकांत यांना सेनापती बनवून पाकिस्तानमध्ये....

किस्से क्रिकेटचे १०- जेव्हा वाजपेयी हसत म्हणाले, मग आपण पाकिस्तानमध्ये निवडणुकाही सहज जिंकू!

—
जून 23, 2020

-श्वेता चिदमलवाड  १९४७ला एका दिवसाच्या विलंबाने २ देश पारतंत्र्यातून मुक्त झाले होते. ते देश म्हणजे भारत आणि पाकिस्तान. जरी या दोन्ही देशांना इंग्रजांच्या तावडीतून सुटका....