भारताचा भविष्यातील कर्णधार

Yashasvi-Jaiswal-And-Ruturaj-Gaikwad

ना गिल, ना श्रेयस, ना राहुल; अंबाती रायुडूने ‘या’ स्टार खेळाडूला म्हटले भारताचा Future Captain

नोव्हेंबर 30, 2023

भारतीय संघाच्या कर्णधारांची जेव्हाही चर्चा होते, तेव्हा रोहित शर्मा याच्यानंतर हार्दिक पंड्या, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांसारख्या खेळाडूंची चर्चा होते. मात्र, भारतीय....

रोहित कर्णधार म्हणून पुढे खेळणार का? बीसीसीआयने घेतलाय मोठा निर्णय

नोव्हेंबर 22, 2023

नुकत्याच संपन्न झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी दमदार राहिली होती. भारतीय संघाने साखळी फेरी व उपांत्य फेरीचा सामना असे सलग दहा सामने जिंकत....

हार्दिकच्या नेतृत्वाबाबत इंग्लंडच्या दिग्गजाचे मोठे विधान, म्हणाले, “मला माहित नाही पण…”

मे 28, 2023

गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात रविवारी (दि. 28 मे) आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याच्या आयोजनासाठी अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडिअम सज्ज आहे.....

भारतीय दिग्गज म्हणतोय, ‘पृथ्वी शॉ टीम इंडियाचा कर्णधार होण्याचा दावेदार’

नोव्हेंबर 28, 2022

टी20 विश्वचषकात भारतीय संघाला अपेक्षित यश मिळाले नाही. उपांत्य फेरीत भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. त्यानंतर आता टी20 संघाचा कर्णधार बदलला जावा अशी मागणी होत....

Rishabh-Pant-Rohit-Sharma

“रोहितनंतर रिषभच असेल टीम इंडियाचा कॅप्टन”; दिग्गजाने आजच केले शिक्कामोर्तबच

जुलै 19, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा नुकताच समाप्त झाला. संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात वनडे व टी२० मालिका आपल्या नावे केली. वनडे मालिकेतील अखेरच्या निर्णायक सामन्यात यष्टीरक्षक....