भारताचा शानदार विजय
आधी वरिष्ठ, नंतर महिला, आता युवांनी पाकिस्तानला चिरडले; वर्षाभरात भारताने PAK ला इतक्यांदा हरवले
यंदाच्या इमर्जिंग आशिया कपमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. भारत अ संघाने हा सामना जिंकला. भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला.....






