भारताचे आयसीसी स्पर्धेतील खराब प्रदर्शन

india-anthem

“…म्हणून टीम इंडिया अनेक वर्षांपासून आयसीसी ट्रॉफीविना”; दिग्गजाने केली कारणीमीमांसा

जानेवारी 22, 2022

भारतीय संघाने (team india) मागच्या काही वर्षात खूपच अप्रतिम प्रदर्शन केले आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघ सध्या उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. संघातील खेळाडूदेखील एकापेक्षा....