भारताचे कसोटी कर्णधारपद
‘रिषभ पंत बनू शकतो कसोटी कर्णधार’, भारतीय संघाला विश्वविजेता बनवणाऱ्या दिग्गज खेळाडूचे वक्तव्य
भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगने भविष्यातील भारतीय संघाचा कसोटी कर्णधार म्हणून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला समर्थन दिले. दरम्यान काही काळापूर्वी भारतीय संघ दक्षिण....
विराटनंतर ‘असा’ असेल भारताचा नवीन कसोटी कर्णधार; बीसीसीआय अध्यक्षांशी दिली माहिती
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (bcci) अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली (sourav ganguly) यांच्यावर अलिकडच्या काही दिवसांमध्ये संघाच्या निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचे आरोप केले....
“त्याला कर्णधार बनवणे चुकीचा निर्णय ठरेल”
विराट कोहली (virat kohli) याने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी पेच निर्माण झाला आहे. मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल आणि....
शास्त्री गुरूजी म्हणतायेत,”विराट आणखी दोन वर्षे नेतृत्व करू शकला असता”
विराट कोहली (virat kohli) याने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद अचानक सोडल्यानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. चाहते त्याच्या या निर्णयानंतर खूपच निराश झाल्याचे पाहायला मिळाले.....
विराटने राजीनामा देत फसवला बीसीसीआयचा प्लॅन? धक्कादायक योजनेचा झाला खुलासा
विराट कोहलीने (Virat Kohli) १५ जानेवारीला भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विराटने हा....
‘स्वत: धावा करत नव्हता आणि इतरांवर बोट दाखवत होता’, माजी भारतीय गोलंदाजांची विराटवर खरपूस टीका
दिग्गज फलंदाज विराट कोहली (virat kohli) याने भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. विराटने सुरुवातीला भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोडले. त्यानंतर त्याच्याकडून....
‘भावी कर्णधार’ म्हणून राहुलची होतेय चर्चा; मात्र, आकडे पाहून व्हाल निराश; वाचा सविस्तर
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत केएल राहुल (kl rahul) भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी (south africa vs india odi series) विराट....
‘तुझ्या उत्तराधिकारीसाठी डोकेदुखी सोडून गेलास’, विराटच्या निर्णयावर अश्विनची हृदयास भिडणारी प्रतिक्रिया
भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) मैदानावर ज्याप्रकारे उत्कृष्ट गोलंदाजी करतो. मैदानाबाहेर बोलतानाही तो अशाच उत्कृष्ट प्रकारे स्वतःचे मुद्दे मांडतो असे सांगितले....
‘…तू नव्या पिढीचा नेता’; पाकिस्तानी मित्राने विराटच्या राजीनाम्यानंतर केली भावनिक पोस्ट
जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक विराट कोहली (Virat Kohli) याने शनिवारी (१५ जानेवारी) भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाच्या....
‘कर्णधारपदावर कोणाचा जन्मसिद्ध अधिकार नाही’
भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक विराट कोहली (virat kohli) याने शनिवारी (१५ जानेवारी) भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. विराटच्या या निर्णयानंतर सर्वांना आश्चर्याचा....
धोनीच्या तोंडून निघालेले बोल उतरले सत्यात, विराटच्या राजीनाम्यानंतर खरी ठरली ‘ती’ भविष्यवाणी
शनिवारी (१५ जानेवारी) विराट कोहली (virat kohli) याने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. यापूर्वी त्याने टी-२० संघाचे कर्णधारपद स्वतःच्या इच्छेने सोडले....
चार महिन्यांआधी कोहलीच होता ‘किंग’..! पण ‘या’ निर्णयांमुळं पालटलं सारं चित्र आणि हातून निसटली कॅप्टन्सी
भारतीय संघाचा (team india) दिग्गज फलंदाज विराट कोहली (virat kohli) याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केल्यामुळे सर्वजन हैराण आहेत. मागच्या काही महिन्यांपूर्वी विराटने भारताच्या....
कोणाच्या डोक्यावर सजणार कसोटी संघाच्या नेतृत्वाचा काटेरी मुकुट? रोहित, राहुल की अन्य कोण?
भारताच्या टी२० आणि एकदिवसीय पाठोपाठ आता कसोटी संघाला देखीन नवीन कर्णधार लाभणार आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर विराट कोहली (virat kohli) याने कसोटी....
कसोटी कर्णधार म्हणून ‘मॅरेथॉन’ राहिली विराटची कारकीर्द; तब्बल ‘इतकी’ वर्ष खांद्यावर वाहिली नेतृत्वाची पालखी
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली (virat kohli) याने शनिवारी (१५ जानेवारी) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. काही महिन्यांपूर्वी त्याने टी२० आणि एकदिवसीय कर्णधारपद सोडले होते. आता....

















