भारतात क्रिकेट सामन्यात हिंसा

क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या नावावर लागलेला ‘हा’ कलंक कधीच नाही पुसला जाणार

मे 22, 2020

‘त्या’ तीनही सामन्यात भारतीय प्रेक्षकांनी स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवला नाही. त्यातूनच पुढे झालेल्या हिंसेमुळे क्रिकेट विश्वात भारताला शरमेने मान खाली करावी लागली होती.