भारतासाठी सलामीवीर म्हणून १०००० धावा
नाबाद अर्धशतकासह ‘गब्बर’ बनला दस हजारी मनसबदार; दिग्गज सलामीवीरांच्या यादीत मिळवले मानाचे स्थान
श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (१८ जुलै) वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ७ गडी राखून....






