भारतीय कर्णधार विराट कोहली

जगभरात आपल्या फलंदाजीचा डंका वाजवणारा विराट 18 नंबरची जर्सी का घालतो? कारण जाणून तुम्हीही व्हाल भावूक

नोव्हेंबर 5, 2023

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली नेहमी 18 क्रमांकाची जर्सी घालून खेळताना दिसको. चाहत्यांमध्ये या गोष्टीविषयी खूप उत्सुकता आहे की, विराट नेहमी याच क्रमांकाची जर्सी....

टी२० कर्णधार म्हणून अखेरचा सामना खेळताना विराटचा मोठा पराक्रम, धोनीनंतर ‘असा’ विक्रम करणारा दुसराच

नोव्हेंबर 8, 2021

टी२० विश्वचषकात सोमवारी (८ नोव्हेंबर) भारत आणि नामिबिया यांच्यात आमना-सामना झाला. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. कर्णधार विराट कोहलीसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा....

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराटचा माइंड गेम; म्हणाला, ‘वातावरण बदलेल, पण तयारीवर परिणाम नाही’

ऑक्टोबर 23, 2021

भारत आणि पाकिस्तान या कट्टर विरोधी देशांमध्ये टी२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) जंगी सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधीच भारतीय कर्णधार विराट....

‘प्लेइंग इलेव्हनचा खुलासा आम्ही आत्ताच करणार नाही’, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराटचे मोठे भाष्य

ऑक्टोबर 23, 2021

भारत आणि पाकिस्तान संघ टी-२० विश्वचषकातील त्यांच्या अभियानाची सुरुवात एकमेकांविरुद्धच्या सामन्याने करणार आहेत. रविवारी (२४ ऑक्टोबर) या दोन संघामधील संघर्ष चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या....

विराट कोहली देणार दिवाळी साजरी करण्याच्या टिप्स, पण नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

ऑक्टोबर 18, 2021

सोशल मीडियावर गोष्टी अवघ्या काही क्षणांमध्ये जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात पर्यंत पोहोचू शकतात. याच सोशल मीडियावर अनेकदा काही गोष्टींचे प्रचंड कौतुक केले जाते तर काही गोष्टींबाबत....

टी२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारे ५ फलंदाज, भारताच्या ‘रनमशीन’चाही समावेश

ऑक्टोबर 1, 2021

भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास सर्व संघांविरोधात उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. तो सध्या आयपीएल २०२१ च्या....

Virat Kohli and Ajinkya Rahane

रहाणे, पुजाराने कोहलीच्या नेतृत्त्वाबाबत केली तक्रार? बीसीसीआयची याप्रकरणी आली ‘पहिली’ प्रतिक्रिया

सप्टेंबर 30, 2021

मागच्या काही दिवसांपासून विराट कोहलीच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाविषयी आणि त्याने हा निर्णय का घेतला? याविषयी अनेक चर्चा केल्या जात आहेत. माध्यामांतील वृत्तांनुसार विराट....

काय सांगता! विराट कोहलीविरुद्ध सीनियर खेळाडूने केली होती बीसीसीआयकडे तक्रार, पण का?

सप्टेंबर 27, 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मागच्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी एक मोठी घोषणा केली होती की, आगामी टी-२० विश्वचषकानंतर तो....

‘त्या’ व्यक्तीने विराटला टी२० अन् वनडेची कॅप्टन्सी सोडण्याचा दिला होता सल्ला, रहस्य उलगडलं!

सप्टेंबर 23, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी आगामी टी२० विश्वचषकानंतर भारतीय टी२० संघाच्या आणि आयपीएल २०२१ च्या हंगाम संपल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद....

Virat Kohli, Glenn Maxwell

अररर! ‘मला वाटलेलं कोहली भारतीय संघाऐवजी आरसीबीचे नेतृत्त्वपद सोडेल’, प्रसिद्ध समालोचकाची प्रतिक्रिया

सप्टेंबर 17, 2021

मागच्या काही दिवसांपासून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली टी२० आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे सांगितेल जात होते. यानंतर आता विराटने स्वत: टी२० संघाच्या कर्णधारपदावरून....

“गेल्या दोन वर्षात विराटने हार मानली नाही, म्हणून कसोटी चॅम्पियनशीप..,” राहुलने केला खुलासा

मार्च 7, 2021

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारत विरुद्ध इंग्लंड याच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका भारताने ३-१ ने जिंकली आहे. शनिवारी (०६ मार्च) अहमदाबाद येथे झालेला चौथा कसोटी सामना....

भारतीय सी ग्रेड क्रिकेटपटू करतात पाकिस्तानच्या टाॅप खेळाडूंपेक्षा जास्त कमाई, पहा

मे 17, 2020

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान खेळाडूंची वार्षिक मानधन कराराची यादी जाहीर केली आहे. पीसीबीने खेळाडूंचे विभाजन अ, ब, क आणि एमर्जिंग खेळाडू असे चार....

एकट्या विराट कोहलीचा पगार पाकिस्तानच्या २६ टाॅप क्रिकेटर्स एवढा

मार्च 27, 2020

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान संघाच्या खेळाडूंची मानधन यादी जाहीर केली आहे. या खेळाडूंना त्यांचे मानधन (honorarium) पीसीबी (PCB) त्यांच्या कामगिरीच्या आधारे देते. पीसीबीने खेळाडूंचे विभाजन....

विंडीजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघात एका न्यू टीममेटचा समावेश

ऑक्टोबर 11, 2018

भारतीय संघ सध्या विंडिज सोबत कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेदरम्यान भारतीय संघात एका नविन सदस्याची वर्णी लागली आहे. कोण आहे हा ‘न्यू टीममेट’?  बीसीसीआयने....

पाचवी कसोटी: अॅलिस्टर कूक, जो रुटच्या शतकानंतर टीम इंडिया पराभवाच्या छायेत

सप्टेंबर 11, 2018

लंडन। द ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने चौथ्या दिवसाखेर 3 बाद 58 धावा केल्या आहेत. तसेच अजून भारताला....

Next