भारतीय कोचिंग स्टाफ

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये होणार बदल, बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

जानेवारी 16, 2025

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी एका नवीन चेहऱ्याचा समावेश करण्याची तयारी करत आहे. गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाफला बळकटी....