भारतीय क्रिकेटपटू

होय आमचं आहे! राहुल-अथियाच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चांवर पूर्णविराम, खुद्द क्रिकेटरने दिली कबुली

जुलै 15, 2021

क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते हे काही नवीन नाही. अनुष्का-विराट, हार्दिक-नताशा, युवराज-हेजल, हरभज- गीता हे त्याची काही उदाहरणे आहेत. आता या यादीत आणखी एका क्रिकेटपटूचे नाव....

‘क्रिकेटचा देव’ आता विराजमान होणार खऱ्याखुऱ्या मंदिरात, सर्वात मोठ्या चाहत्याने सुरू केली तयारी

जुलै 15, 2021

क्रिकेटला भारतात धर्म मानले जाते. तसेच भारतीय क्रिकेटजगतातील दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरला ‘क्रिकेटचा देव’ म्हटले जाते. त्याचे चाहते भारतातच नव्हे तर परदेशातही आहेत.....

Prithvi-Shaw

“अतिआत्मविश्वास आणि गर्वामुळे पृथ्वी शॉ मागे पडला, त्याला आता अद्दल घडली”

जुलै 11, 2021

भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. येत्या काही दिवसांत भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघामध्ये मर्यादित षटकांची मालिका रंगणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या....

जेव्हा गावस्कर म्हणाले होते, ‘ए चल फूट…’, थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करत वीरूकडून बड्डेच्या हटके शुभेच्छा

जुलै 10, 2021

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर हे आज आपला ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. याच प्रसंगी अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.....

‘सचिनला शतकाचे रुपांतर २००-३०० धावांमध्ये कसे करायचे माहित नव्हते’, माजी भारतीय कर्णधाराचे खळबळजनक भाष्य

जुलै 5, 2021

भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने अनेक मोठ-मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. इतकेच नव्हे तर, १००....

मी चकित झालोय, दुखापत असूनही शुबमन इंग्लंडला गेलाच कसा? माजी यष्टीरक्षकाचा मोठा प्रश्न

जुलै 4, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात युवा सलामीवीर फलंदाज शूबमन गिल याने भारतीय संघाला चांगली सुरुवात....

Hardik Pandya, Rishabh Pant

‘टीम इंडिया, हार्दिकच्या भरोश्यावर राहण थांबवा; नवा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू शोधा’

जुलै 3, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे....

मांजरेकरांनी निवडला त्यांचा सर्वकालिन संघ, भारतीयाला नव्हे पाकिस्तानी खेळाडूला बनवले कर्णधार

जून 18, 2021

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते अनेकदा खेळाडूंवर टीका करताना आणि वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून आले आहेत. नुकतेच....

किवींसाठी धोक्याची घंटा! कसोटी चॅम्पियनशीपच्या लढतीपुर्वी इंग्लंडमध्ये ‘सर जडेजा शो’चे दर्शन

जून 14, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहे. हा सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड....

राज की बात!! डाव्या हाताच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी आर अश्विन करतो ‘या’ रननीतीचा अवलंब

जून 14, 2021

भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विन याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय कसोटी संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. नुकताच इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या....

इशान आणि पंत यांच्यातील ‘मॅचविनर’ कोण? आकडेवारीचं झुकतं माप ‘या’ खेळाडूच्या बाजूने

जून 11, 2021

गेल्या काही वर्षांमध्ये टी-२० क्रिकेटचा स्तर उंचावला आहे. यापूर्वी १५० किंवा १६० धावा विजय मिळवण्यासाठी सुरक्षित मानल्या जायच्या. परंतु आता २०० पेक्षा अधिक धावा केल्या....

‘त्यांच्यामुळे भारताने २०११ विश्वचषक जिंकला,’ गांगुलीला डच्चू देणाऱ्या प्रशिक्षकाची रैनाकडून स्तुती

जून 10, 2021

भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना याने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने आपले आत्मचरित्र, ‘बिलीव, व्हाट लाइफ एंड क्रिकेट टॉट....

‘हिटमॅन’ का अजून कसोटीमध्ये झाला नाही यशस्वी? माजी पाकिस्तानी क्रिकेटरने सांगितले कारण

जून 10, 2021

भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. तो सध्या वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम....

बस्स… आता चर्चा थांबवा; पंत-साहामध्ये ‘हा’ यष्टीरक्षक विरुसारखा बिनधास्त, तोच सध्या सर्वोत्कृष्ट

जून 8, 2021

भारतीय संघात गेल्या काही वर्षांपासून यष्टीरक्षक फलंदाजाच्या भूमिकेसाठी चांगलीच स्पर्धा रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. एमएस धोनी भारतीय संघात असताना दिनेश कार्तिकला खेळण्याची संधी मिळत नव्हती.....

‘ऑस्ट्रेलिया-इंग्लंड विरुद्ध चमकणारा पंत १०० कसोटी सामने खेळेल,’ अनुभवी यष्टीरक्षकाची भविष्यवाणी

जून 8, 2021

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने गेल्या काही वर्षांत भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत विजय....

Previous Next