भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीत
टीम इंडियाचा नेपाळला दणका! दमदार विजयासह एशियन गेम्सच्या सेमी-फायनलमध्ये मारली धडक
चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये मंगळवारी (3 ऑक्टोबर) क्रिकेटच्या उपांत्यपूर्व फेरीला सुरुवात झाली. यामध्ये भारतीय संघाचा सामना नेपाळविरुद्ध झाला. भारतीय संघाने जबरदस्त सांघिक....






