भारतीय महिला कुस्तीपटू निशा दहिया

Nisha Dahiya

“निशा दहियावर अन्याय, तिला जाणूनबुजून दुखापतग्रस्त…”, प्रशिक्षकांचा विरोधी संघावर मोठा आरोप

ऑगस्ट 6, 2024

भारतीय महिला कुस्तीपटू निशा दहियाचा (Nisha Dahiya) 68 किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. उत्तर कोरियाच्या सोल गमने तिचा 10-8 अशा फरकाने पराभव....