भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक

भारतीय कुस्तीपटूंचे पुन्हा उपोषण! अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात ठोकले दंड, पोलिसांची कारवाईस दिरंगाई

एप्रिल 23, 2023

भारतीय कुस्ती क्षेत्रातील वाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. वरिष्ठ भारतीय कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात‌ उपोषणाचे हत्यार उपसले असून,....