भारतीय महिला क्रिकेटपटू
लहान वयातच अनेकांसाठी आदर्श ठरलेली ‘सांगलीकर’ स्मृती मंधाना
आज भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात कोणाला विचारले की तुमच्या आवडत्या महिला क्रिकेटपटूचे नाव काय, तर अनेकांची उत्तरं ही स्मृती मंधाना अशी येतील. महाराष्ट्रातील तर बऱ्याच ...
भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची दुकानदाराला मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल
भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू राजेश्वरी गायकवाड सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राजेश्वरीवर सुपर मार्केटच्या एका कर्मचाऱ्यासोबत मारामारी करण्याचा आरोप लावण्यात आला. या घटनेचा ...
Mithali Raj Retirement। मितालीबद्दल माहीत नसलेल्या ‘या’ खास गोष्टी घ्या जाणून
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने बुधवारी (दि. 08 जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. भारताकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या मितालीने ...
लकी लेडी! बड्डेदिनी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू, केलेत अनेक विक्रम
आज (८ मार्च) जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या खासदिनी भारतीय संघाची महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर हीचा वाढदिवस आहे. ...
वरिष्ठ भारतीय महिला क्रिकेटपटू म्हणतेय, “आम्ही वुमेन्स आयपीएलबाबत आशावादी”
भारतात महिला क्रिकटेचे महत्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने मागच्या काही वर्षात जगभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...
वुमेन्स बिग बॅश लीगमध्ये स्म्रीती मंधनाचा शतकी धमाका! ‘असा’ पराक्रम करणारी पहिलीच भारतीय
सध्या ऑस्ट्रेलियामध्ये वुमेन्स बिग बॅश लीग २०२१ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. प्रत्येक सामन्यात भारतीय खेळाडू ...
एकाच दिवशी जन्मलेल्या ‘या’ रणरागिणींचा भारतीय क्रिकेटमध्ये दबदबा, एकीच्या नावे तर विश्वविक्रमाची नोंद
२०१७ मध्ये इंग्लंडमध्ये झालेला महिला विश्वचषक गाजवणाऱ्या महिला क्रिकेट संघातील दीप्ती शर्मा आणि पूनम यादव या दोन खेळाडूंचा आज (२४ ऑगस्ट) वाढदिवस आहे. पूनम ...
‘रनमशीन’ विराटची पत्नी अनुष्काही बनणार क्रिकेटपटू, पण रुपेरी पडद्यावर; ‘या’ खेळाडूची साकारणार भूमिका
बॉलीवूड आणि क्रिकेटचे एक खास नाते आहे. गेल्या काही वर्षात भारतीय क्रिकेटपटूंच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट तयार केले गेले आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, एमएस ...
कसोटी जर्सी भारतीय खेळाडूंना वाटप करताना का घातले होते मितालीने पॅड्स, स्वत:च केला खुलासा
येत्या १६ जून पासून भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील एकमात्र कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय महिला संघ कसून ...
मोहित शर्मा, राहुल तेवतिया यांनी १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूला इंग्लंड दौऱ्यासाठी दिला खास ‘गुरुमंत्र’
भारतीय महिला संघाची युवा फलंदाज शेफाली वर्माने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक पराक्रम केले आहेत. ती आयसीसी महिला टी-२० क्रिकेटपटूंच्या यादीत ...
मिताली राज आणि वडील बनले रिक्षाचालकांचे देवदूत, वर्षभरापासून ‘अशी’ करतायत भरघोस मदत
भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांचे हाल झाले आहेत. अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशावेळी अनेक परदेशी आणि भारतीय क्रिकेटपटूंनी देखील कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी ...
विराट कोहलीला ७ कोटी आणि तुम्हाला फक्त ५० लाख? स्म्रीती मंधाना म्हणते…
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच महिला क्रिकेटपटूंसाठी वार्षिक कराराची घोषणा केली होती. या यादीमध्ये पहिल्या श्रेणीतील क्रिकेटपटूंना ५० लाखांची रक्कम मिळणार असून ही पुरुष क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या ...
एवढा मोठा फरक! संपूर्ण भारतीय महिला संघाचे वार्षिक मानधन आहे एकट्या कोहलीच्या पगारापेक्षाही कमी
बुधवारी (१९ मे) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने २०२०-२१ साठी करारबद्ध केलेल्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण १९ खेळाडूंना ...
इथेही भेदभाव! भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या वार्षिक कराराची घोषणा, टॉप ग्रेडच्या खेळाडूंना पुरुषांपेक्षा ६.५ कोटी कमी
बुधवारी (१९ मे) बीसीसीआयने २०२०-२१ साठी करारबद्ध केलेल्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. एकूण १९ खेळाडूंना तीन श्रेणींमध्ये स्थान मिळाले आहे. गतवर्षी २२ ...
विराटला नावे ठेवण्याआधी त्याने केलेले ‘हे’ काम नक्की पाहा, बघा आता कुणाच्या आलाय मदतीला
भारतात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या दुसर्या लाटेने कहर केला आहे. अनेकांना या लाटेत कोरोनाचा संसर्ग झाला असून वैद्यकीय आणि आर्थिक मदतीची गरज पडते आहे. ...