भारतीय संघाचा कर्णधार

तीन फॉरमॅट, तीन कर्णधार! भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असा योगायोग

भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये शनिवार 24 मे पासून एका नवीन युगाची सुरुवात झाली. New era in Indian Test cricket रोहित शर्माच्या निवृत्तीमुळे कसोटी संघाचा नवीन ...

“रोहितला निवृत्तीबाबत पूर्ण स्वातंत्र्य असावे” माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान!

भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या भविष्याबद्दल सतत चर्चा सुरू आहे. दरम्यान आता असे मानले जात आहे की आता तो कदाचित 2027 चा विश्वचषक खेळण्याची तयारी ...

रोहित शर्माचा ऐतिहासिक विश्वविक्रम, असा पराक्रम करणारा तो जगातील एकमेव कर्णधार!

Rohit Sharma’s record as captain: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आणखी एका आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता आणखी एक जेतेपद भारतापासून ...

हिटमॅनची विसरण्याची सवय कायम! इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर चक्क ट्रॉफी घ्यायला विसरला?

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडने मार्यादित फाॅरमॅटच्या क्रिकेट मालिकेसाठी टीम इंडियाचा दाैरा केला. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी20 आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. पहिल्या ...

टीम इंडियाने 14 वर्षांनंतर रचला नवा इतिहास, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मोठी कामगिरी!

IND vs ENG ODI Series: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडचा क्लीन स्वीप केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगदी आधी, इंग्लंडला भारतीय संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ...

ताकद की कमकुवत बाजू? पुल शॉटमुळे रोहित शर्माची कसोटी सुरू!

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज रविवारी खेळला जाईल. हा सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर रंगणार आहे. सध्या भारतीय संघ ...

अश्विनचं रोहितला पाठबळ! म्हणाला, खऱ्या चॅम्पियनची ओळख….

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात उत्तम पद्धतीने केली. संघाने पहिला सामना 4 विकेट्सने जिंकला. यासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या ...

टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार! रोहितने धोनीला मागे टाकले, पण हा खेळाडू अजूनही पुढे

रोहित शर्मा सध्या फलंदाजीत काही खास कामगिरी केली नसली, तरी कर्णधार म्हणून तो उत्तम काम करत आहे. नागपूर एकदिवसीय सामन्यात, जेव्हा इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी ...

“हुकलेला पुल, हरवलेली लय”, रोहित शर्माच्या पुनरागमनाची वाट पाहतोय भारत!

रोहित शर्मा- भारतीय संघाचा कर्णधार सध्या गंभीर संकटात आहे. पुल शॉटचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या धावांची संधी गमावत ...

‘आम्ही आमचे सर्वोतपरी…’, कॅप्टन रोहित शर्माने घेतला चॅम्पियन्स ट्राॅफी भारतात आणण्याचा निर्धार!

काल (19 जानेवारी) रविवारी, मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियमला ​​50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका भव्य समारंभाचे आयोजन केले होते. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, महान ...

खराब फाॅर्ममधून जाणारा रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये परतणार, चक्क इतक्या वर्षांनी स्पर्धेत खेळणार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माची कामगिरी खूपच निराशाजनक होती. यानंतर रोहित शर्माच्या निवृत्तीच्या बातम्या समोर येत आहेत. पण रोहित शर्माने निवृत्तीशी संबंधित ...

Ravindra-Jadeja

फिरकीपटू चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणार! रवींद्र जडेजा, अक्षर पटेल की कुलदीप यादव, कोणाला संधी मिळणार?

19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीला आता फक्त एक महिना उरला आहे. ज्यामध्ये भारताचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना ...

दुधातील माशी प्रमाणे रोहितला बाहेर काढले, यादीत राखीव खेळाडू म्हणूनही नाव नाही

आज (03 जानेवारी) सिडनी कसोटी सामन्याच्या दिवशी सकाळी जेव्हा जसप्रीत बुमराह नाणेफेकीसाठी भारतीय जर्सीमध्ये दिसला तेव्हा रोहित शर्मा या सामन्यात खेळणार नसल्याचे सर्वांच्या लक्षात ...

…या कारणामुळे रोहित शर्मा प्लेइंग-11 मध्ये, इरफान पठाणचे मोठे वक्तव्य!

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दीर्घकाळापासून कसोटी क्रिकेटमध्ये खराब फॉर्मशी झगडत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही त्याची बॅट शांतच आहे. रोहितच्या फलंदाजीवर जोरदार टीका होत आहे. ...

“मी थांबणार नाही…”, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि WTC चे जेतेपद पटकवण्यासाठी रोहितने फुंकला रणशिंग!

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यंदाचा टी20 विश्वचषक जिंकला. तर आता चॅम्पियन बनल्यानंतर रोहित शर्माने भविष्यात भारतासाठी आणखी सामने आणि ट्रॉफी जिंकण्याची इच्छा व्यक्त ...