भारतीय संघाचा जपानविरुद्ध शानदार विजय
IND vs JAP, U19 Asia Cup: टीम इंडियाचा शानदार विजय, जपानला लोळवले; कर्णधाराची शतकी खेळी!
यंदाच्या अंडर 19 आशिया कप स्पर्धेमध्ये भारतीय संघाने पहिला विजय नोंदवला आहे. या सामन्यात टीम इंडियाने जपानच्या संघाचा पराभव केला. भारतीय संघासाठी स्पर्धेची सुरुवात चांगली....






