भारतीय संघ
गौतम गंभीरला हटवलं जाणार, ‘हा’ दिग्गज बनणार मुख्य प्रशिक्षक; श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाबाबत मोठी भविष्यवाणी
क्रिकेटमध्ये असं रोज-रोज घडत नाही, जेव्हा काही महिन्यांपूर्वी ज्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली संघाने टी-२० वर्ल्ड कप जिंकला असेल, त्यालाच संघातून बाहेर काढलं जातं. हे नुकतंच भारतात....
वैभव सूर्यवंशीचा इंटरनॅशनल डेब्यू लांबणार? पाहा काय म्हणाले सीतांशू कोटक
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी आयपीएल लिलावात कोटींची बोली लागलेला बिहारचा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेट विश्वात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, त्याचा भारतीय संघातील आंतरराष्ट्रीय....
जुलैमध्ये किती सामने खेळणार भारतीय संघ? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहे, जिथे विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचेही पुनरागमन होणार आहे. कोहली दुखापतीमुळे मागील वनडे (एकदिवसीय) मालिकेतून....
भारत-आयर्लंड सामन्याची वेळ बदलणार! या वेळेत रंगणार सामना; जाणून घ्या सविस्तर
भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन टी २० सामने २६ आणि २८ जून रोजी होणार आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय टीम बेलफास्टला पोहचली आहे. या टीममध्ये....
रोहित शर्मा 2027चा वनडे वर्ल्ड कप खेळणार? दिग्गजाचे मोठे विधान; म्हणाले, ‘त्याच्या जागी दुसऱ्या…’
रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्याबाबत एक प्रश्न अद्यापही कायम आहे- रोहित २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार का? बीसीसीआय (BCCI) व्यवस्थापन, मुख्य निवडकर्ते अजित आगरकर....
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वैभव सूर्यवंशीसाठी विशेष नियम लागू; इतर खेळाडूंपेक्षा वेगळा असणार चेंजिंग रूम
भारतीय क्रिकेट संघाला २६ जूनपासून आयर्लंडमध्ये यजमान संघाविरुद्ध २ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे, तर त्यानंतर १ जुलैपासून संघ इंग्लंड दौऱ्यावर ५ सामन्यांची टी२० मालिका....
वैभव सूर्यवंशी कोणत्या नंबरची जर्सी घालून खेळणार? डेब्यू आधीच समोर आले मोठे गुपित
वैभव सूर्यवंशी खूप लवकरच टीम इंडियासाठी आपला पहिला सामना खेळताना दिसू शकतात. भारतीय संघ आधी आयर्लंडसोबत टी20 मालिका खेळणार आहे. त्यांच्यात 26 जून आणि 28....
“कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार का?” विराट कोहलीला थेट प्रश्न; जाणून घ्या काय उत्तर दिलं
विराट कोहलीला कसोटी (टेस्ट) क्रिकेटमधून निवृत्त होऊन १ वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. त्याने गेल्या वर्षी १२ मे रोजी कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली होती. चाहत्यांसाठी....
या 5 खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी नाही मिळाली संधी; सिलेक्टर्सनी केलं दुर्लक्ष
भारतीय क्रिकेट संघ जुलैमध्ये इंग्लंडचा दौरा करणार आहे, ज्यामध्ये आधी 5 सामन्यांची टी20 मालिका आणि त्यानंतर 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. बीसीसीआयने (BCCI) सोमवारी....
यशस्वी जयस्वालला डच्चू का मिळाला? 3 सामन्यांमधील 2 दणदणीत विजयांनंतरही पत्ता कट; समोर आलं मोठं कारण!
भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाकडून दमदार खेळ पाहायला मिळाला. यासह ही मालिका....
नाईट क्लब वादानंतर बेन स्टोक्सचे पुनरागमन, इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी सामन्यातून मैदानात उतरणार
बेन स्टोक्स सध्या न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा भाग नाही. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात स्टोक्स इंग्लंड संघाचा कर्णधार....
टीम इंडियासाठी वाईट बातमी! स्टार ऑलराउंडर स्पर्धेतून बाहेर पडणार?
महिला टी२० विश्वचषकादरम्यान भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटील दुखापतग्रस्त झाली आहे. बुधवारी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना....
भारताचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, संघ अव्वल स्थानी; फायनलमध्ये कोणाशी भिडणार?
भारतीय ‘अ’ संघाने त्रिकोणी मालिकेत अफगाणिस्तान ‘अ’ संघाचा पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाचे चार गुण झाले आहेत. टीम इंडिया गुणतालिकेत अव्वल स्थानी (टॉपवर)....
अफगाणिस्तानविरुद्ध इशान किशनने रचला इतिहास, ठोकले तिसरे सर्वात वेगवान शतक
ईशान किशनने बुधवार (१७ जून) रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय (ODI) सामन्यात शतक झळकावून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. भारतीय यष्टिरक्षक फलंदाजाने ७९ चेंडूंमध्ये १४....
कसोटीनंतर इंग्लंडमध्येही मानव सुथारचा जलवा; अष्टपैलू कामगिरीने संघाची लाज वाचवली!
भारत देशासाठी ६ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण (Test Debut) करणाऱ्या फिरकीपटू अष्टपैलू मानव सुथारने (Manav Suthar) आता इंग्लंडमध्येही अप्रतिम कामगिरी करून वाहवा मिळवली आहे.....




















