भारतीय संघ

आयपीएलमध्ये 16 विकेट्स घेऊन 24 वर्षीय गोलंदाजाचे नशीब चमकले, थेट वनडे संघात मिळाली एंट्री

—
मे 19, 2026

बीसीसीआयने १९ मे रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या स्क्वॉडची (संघाची) घोषणा केली. या वनडे संघात अशा एका खेळाडूला स्थान मिळाले आहे,....

भारताच्या कसोटी आणि वनडे संघात निवडलेला गुरनूर ब्रार नेमका कोण? वाचा सविस्तर

—
मे 19, 2026

अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्ट आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आणि सगळीकडे गुरनूर ब्रार या नावाची चर्चा सुरू झाली. निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी गुरनूर भारतीय....

निवृत्तीचा निर्णय बदलणार? बोर्डाच्या आग्रहामुळे दिग्गज खेळाडू पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता!

—
मे 15, 2026

वनडे वर्ल्ड कप २०२७ सुरू व्हायला आता केवळ एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत, या महाकुंभात सहभागी होणाऱ्या सर्व संघांनी आतापासूनच आपली तयारी सुरू....

आयसीसी वार्षिक क्रमवारीत टीम इंडियाचे वर्चस्व कायम, पाकिस्तानला मोठा फटका

—
मे 11, 2026

जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा डंका वाजत आहे. आयसीसी (ICC) च्या ताज्या वार्षिक क्रमवारीत टीम इंडियाने एकदिवसीय (ODI) आणि टी-२० क्रिकेटमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखत....

सचिन नाही, तर हा आहे अर्जुन तेंडुलकरचा आवडता खेळाडू; वडिलांना डावलून घेतल ‘या’ खेळाडूचं नाव

—
एप्रिल 2, 2026

सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये सध्या चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सकडून आयपीएल कारकिर्दीची सुरूवात करणारा अर्जुन तेंडुलकर आता लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे. वडील....

बीसीसीआयशी पंगा घेणं पीसीबीला पडणार महाग; खेळाडू आक्रमक, पीएसएल खेळण्यासाठी मानधनात वाढीची मागणी!

—
मार्च 24, 2026

पाकिस्तानची टी-२० लीग ‘पीएसएल’ (PSL) समोरील अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी रविवारी २२ मार्च रोजी जाहीर केले की,....

आयपीएलनंतर टीम इंडियाचं शेड्यूल कसं असेल? ‘या’ देशांविरुद्ध होणार सामने

—
मार्च 21, 2026

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 नंतर टीम इंडियाचे मुख्य लक्ष 2027 च्या वनडे वर्ल्ड कपवर असणार आहे. नुकतेच भारताने टी-20 वर्ल्ड कपचे जेतेपद पटकावले आहे.....

टी20 वर्ल्ड कप 2026 मधील खराब कामगिरीनंतर ‘या’ संघाच्या कर्णधाराचा राजीनामा; संपूर्ण स्पर्धेत मिळाला होता केवळ 1 विजय!

—
मार्च 19, 2026

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील खराब कामगिरीनंतर पॉल स्टर्लिंगने मोठा निर्णय घेत आयर्लंडच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. भारत आणि श्रीलंका येथे खेळल्या गेलेल्या....

रोहित शर्मा-विराट कोहलीचं पर्व संपलंय, यात गैर काय? गंभीरची पाठराखण करत अश्विनने मांडलं स्पष्ट मत

—
मार्च 18, 2026

रोहित शर्मा आणि विराट कोहली आता भारतीय संघासाठी फक्त एकदिवसीय (ODI) फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहेत. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपनंतर दोघांनीही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली....

अर्शदीपच्या चुकीमुळे सूर्यकुमारवर आली होती माफी मागण्याची वेळ; कर्णधाराचा मोठा खुलासा!

—
मार्च 17, 2026

भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने खुलासा केला आहे की, नुकत्याच झालेल्या विश्वचषक फायनल दरम्यान अर्शदीप सिंगचा थ्रो डॅरिल मिचेलला लागल्याच्या घटनेनंतर त्याने वैयक्तिकरित्या मिचेलची माफी....

पत्नीचा तो एक प्रश्न आणि सूर्याचं नशीबच पालटलं! टी20 वर्ल्ड कप विजयानंतर सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा

—
मार्च 17, 2026

​‘मिस्टर ३६० डिग्री’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकताच टी-२० विश्वचषक २०२६ चे विजेतेपद पटकावले. यासह भारतीय संघ सलग दोनदा टी-२० विश्वचषकाची....

विराट-रोहितशी कसं आहे नातं? गौतम गंभीरने ड्रेसिंग रूममधील ‘त्या’ गुपितावरून उचलला पडदा

—
मार्च 16, 2026

विराट कोहली, रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यातील संबंधांवर वारंवार चर्चा होत असते. या तिन्ही दिग्गजांनी यावर आधीच स्पष्टीकरण दिले असले तरी, रोहित-विराट संघात असताना....

2008 मध्ये निवृत्त झालेला खेळाडू हार्दिकचा आदर्श! भारतासाठी खेळले फक्त 33 सामने

—
मार्च 16, 2026

हार्दिक पंड्या हा टीम इंडियासाठी गेमचेंजर खेळाडू ठरला आहे. हार्दिक पंड्याने अनेकदा बॅट आणि बॉल दोन्हीने भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्यादेखील....

‘मी मनाचं ऐकलं आणि…’; ईशान किशनच्या टीम इंडियातील निवडीबाबत सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा!

—
मार्च 16, 2026

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने म्हटले आहे की, ‘पॉवर हिटर’ ईशान किशनला टी-२० विश्वचषक संघात निवडण्याचा निर्णय पूर्णपणे ‘मनाच्या आवाजावर’ (inner voice) घेतला होता. कारण बिहारच्या....

बिन्नी आणि मिताली राज यांना ‘जीवन गौरव’; विश्वविजेत्या भारतीय संघाचाही गौरवपूर्ण सत्कार

—
मार्च 15, 2026

राहुल द्रविडसह माजी अष्टपैलू रॉजर बिन्नी आणि महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.....

Previous Next