भारत अंडर-19 महिला आशिया कप विजेता

अंडर-19 आशिया कपमध्ये भारतीय संघ ठरला चॅम्पियन, फायनलमध्ये बांग्लादेशला लोळवले

गोंगडी त्रिशाच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने बांग्लादेशचा पराभव करत अंडर-19 महिला आशिया कप स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. क्वालालंपूरच्या बियामास ओव्हलमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम ...